• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद

Web Team by Web Team
February 5, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये चोरट्यांचा Crime News सध्या धुमाकूळ सुरू आहे. रात्रीतून अक्षरशः एक ते दोन गाड्या लंपास होतात. बेगमपुरा पोलीस चौकीमध्ये हे सर्व दुचाकी मालक तक्रार दाखल करत आहेत. परंतु अद्याप या चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

रुग्णालयामध्ये आपला जवळचा व्यक्ती दाखल असतो. आधीच रुग्णाला होणारा त्रास, डोक्यावर चढणारा आर्थिक बोजा त्यात आता या चोरट्यांचा धुमाकूळ अशा कचाट्यात नातेवाईक सापडले आहेत. नातेवाईकच नाही तर अनेक कर्मचाऱ्यांच्या देखील दुचाकी चोरट्यांनी पळवले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील सापडले असून वॉचमन या ठिकाणी झोपलेला दिसून येतो आहे. पहाटेच्या वेळी हा चोरटा येऊन दुचाकी अगदी सहजपणे तेथून काढून घेऊन जातो आहे. त्याच्या त्या सहज हालचालींमुळे वॉचमनला देखील संशय आला नाही असंच दिसून येतंय.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

या सर्व दुचाकी मालकांनी बेगमपुरा पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस आता कशी कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Kankavali : ” त्याची दाढी खेचून…! ” उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर थेट शब्दात टीका, वाचा नेमकं काय म्हणाले…

Kankavali : ” त्याची दाढी खेचून…! ” उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर थेट शब्दात टीका, वाचा नेमकं काय म्हणाले
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Kankavali : ” त्याची दाढी खेचून…! ” उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर थेट शब्दात टीका, वाचा नेमकं काय म्हणाले

Next Post

OBC महाएल्गार मेळावा : मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर ‘त्या’ ट्वीटची चर्चा; छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ?

Next Post
OBC महाएल्गार मेळावा : मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर ‘त्या’ ट्वीटची चर्चा; छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ?

OBC महाएल्गार मेळावा : मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर 'त्या' ट्वीटची चर्चा; छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

2 years ago
#Cabinet Meeting : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

#Cabinet Meeting : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

2 years ago
Dhangar reservation : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dhangar reservation : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 years ago
Menstrual Cramps : त्या दिवसांमध्ये पोटातील वेदना थांबवण्यासाठी औषधांपेक्षा घ्या हे 6 प्रकारचे चहा !

Menstrual Cramps : त्या दिवसांमध्ये पोटातील वेदना थांबवण्यासाठी औषधांपेक्षा घ्या हे 6 प्रकारचे चहा !

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.