• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, February 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Attempt Of Murder : याला म्हणतात स्वतःच्या संसारात विष कालवणे ! कामावर का गेला नाहीस? पत्नीच्या प्रश्नाचा राग आला आणि थेट उचलले टोकाचे पाऊल; विष पाजून हत्येचा प्रयत्न …

Web Team by Web Team
December 30, 2023
in Crime, महाराष्ट्र
0
Attempt Of Murder : याला म्हणतात स्वतःच्या संसारात विष कालवणे ! कामावर का गेला नाहीस? पत्नीच्या प्रश्नाचा राग आला आणि थेट उचलले टोकाचे पाऊल; विष पाजून हत्येचा प्रयत्न …
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परभणी : परभणीतून Parbhani एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात उशिरापर्यंत पतीला थांबलेले पाहिल्याने पत्नीने कामावर का गेला नाहीस असे विचारले आणि या किरकोळ प्रश्नाचा पतीला एवढा राग आला की त्याने थेट पत्नीला विष पाजून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने पत्नीने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी तिला वेळेत रुग्णालयात दाखल केले म्हणून तिचा जीव वाचला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा भयानक प्रकार परभणीतील नेहरुनगर भागात बुधवारी सायंकाळच्या वेळेत घडला आहे. यामध्ये पती नारायण पवार यांचे लग्न 2012 साली शीतल यांच्याशी झाले होते. या दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी ही अपत्य आहेत. सुखी चौकोनी कुटुंबामध्ये किरकोळ वादातून टोकाचे पाऊल पतीने उचलले. सायंकाळच्या वेळी पती घरात बसलेला पाहिल्यावर पत्नीने विचारले की कामावर गेले नाहीत का ? तिच्या या प्रश्नावर पती नारायण पवार याला राग अनावर झाला आणि बाचाबाचीच रूपांतर एवढं वाढलं की नारायण पवार यानी तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून तिला विष पाजले.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024
Ayodhya : भाजप प्रभू श्रीरामांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत असे म्हणायचेचं बाकी उरले ! संजय राऊतांची पंतप्रधानाच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका

त्यानंतर पीडिता शीतल पवार यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूला राहणाऱ्यांनी तिला मदत केली. आणि रुग्णालयात वेळेत दाखल केले. म्हणून तिचा जीव वाचला आहे. शितल पवार यांच्या तक्रारीवरून पती नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Ayodhya : भाजप प्रभू श्रीरामांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत असे म्हणायचेचं बाकी उरले ! संजय राऊतांची पंतप्रधानाच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका

Next Post

सिनेनाट्य रसिकांसाठी चांगली बातमी : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत 75 सिनेनाट्यगृहे उभारणार ! मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Australia vs Pakistan : स्टेडियममध्ये चाहत्यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून पोलिसांनी रोखले, सोशल मीडियावर आगीसारखा पसरला व्हिडिओ

Australia vs Pakistan : स्टेडियममध्ये चाहत्यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून पोलिसांनी रोखले, सोशल मीडियावर आगीसारखा पसरला व्हिडिओ

2 years ago
Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास

Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास

2 years ago
Sanjay Mishra: ED संचालकांची मुदतवाढ बेकायदेशीर, कोण आहेत संजय मिश्रा?

Sanjay Mishra: ED संचालकांची मुदतवाढ बेकायदेशीर, कोण आहेत संजय मिश्रा?

3 years ago
पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण; परिसरात तुफान राडा, वाचा सविस्तर

पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण; परिसरात तुफान राडा, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.