• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, May 18, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home करिअर

IMP News For Students : उद्यापासून UGC NET परीक्षेला सुरवात; वाचा प्रवेशपत्र मिळवण्यासाठी Official Website, Helpline Number सविस्तर माहिती

Web Team by Web Team
December 5, 2023
in करिअर, मुख्य बातम्या
0
IMP News For Students : उद्यापासून UGC NET परीक्षेला सुरवात; वाचा प्रवेशपत्र मिळवण्यासाठी Official Website, Helpline Number सविस्तर माहिती
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

UGC NET Admit Card : UGC NET परीक्षा 2023 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेला उद्या पासून सुरुवात होते आहे. ही परीक्षा 06 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

प्रवेशपत्र मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट

6, 7 आणि 8 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी हॉलतिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. UGC NET डिसेंबर सत्र परीक्षेचे प्रवेशपत्र (UGC NET December Admit Card 2023) प्रसिद्ध करण्यात आले असून प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.ac.in/ वर मिळतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घावी. उमेदवार पोर्टलला भेट देऊन आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करून ते डाउनलोड करू शकतात.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

UGC NET डिसेंबर सत्राचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे ?

UGC NET डिसेंबर सत्र प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या. यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या UGC NET December Admit Card लिंकवर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा. यानंतर अॅडमिट कार्ड तुमच्या समोर उघडेल आणि तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता आणि भविष्यासाठी ठेवू शकता. परीक्षेची तारीख, पेपरची वेळ, रोल नंबर, रिपोर्टिंगची वेळ, परीक्षा केंद्र तपशील इत्यादींची माहिती UGC NET प्रवेश पत्रामध्ये दिली जाईल. त्यानुसार उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.

हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता ?

परीक्षेसाठी देशभरात विविध केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या शिवाय एनटीएने एक हेल्पडेस्कही तयार केला आहे. उमेदवार 011-40759000 आणि 011 – 69227700 वर कॉल करून किंवा University Grants Commission (UGC)-NET | India (nta.ac.in)वर ईमेल करून माहिती मिळवू शकतात.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Minister Chandrakant Patil : विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार

Next Post

Maharashtra Politics : “राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला आहे ! उद्धव ठाकरे किती रडारड करणार ?” BJP ची ठाकरेंवर खरपूस टीका

Next Post
Maharashtra Politics : “राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला आहे ! उद्धव ठाकरे किती रडारड करणार ?” BJP ची ठाकरेंवर खरपूस टीका

Maharashtra Politics : "राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला आहे ! उद्धव ठाकरे किती रडारड करणार ?" BJP ची ठाकरेंवर खरपूस टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

12 months ago
Poonam Pandey Passes Away : पूनम पांडेच्या निधनाची बातमी खरी की खोटी ? युजर्स उपस्थित करत आहेत ‘हे’ प्रश्न

Poonam Pandey Passes Away : पूनम पांडेच्या निधनाची बातमी खरी की खोटी ? युजर्स उपस्थित करत आहेत ‘हे’ प्रश्न

1 year ago
Big News : OBC राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्याने जरांगेच्या मागणीनुसार मराठा आरक्षणाला लाल कंदील ? वाचा सविस्तर प्रकरण

Big News : OBC राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्याने जरांगेच्या मागणीनुसार मराठा आरक्षणाला लाल कंदील ? वाचा सविस्तर प्रकरण

1 year ago
GOLD RATE : सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता; नेमके कारण काय? वाचा सविस्तर

GOLD RATE : सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता; नेमके कारण काय? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.