Nashik Lok Sabha Result Update : नाशिकमध्ये महायुतीला धक्का ! महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 30,000 मतांनी आघाडीवर
नाशिकच्या Nashik हाय व्होल्टेज लढतीची अपडेट समोर येथे आहे. सध्या महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे Rajabhau Waze यांनी 30,000 मतांनी लीड मिळवला आहे.
Read more