मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
बळीराजावरचं नैसर्गिक, आर्थिक, राजकारण्यांची खोटी आश्वासन, कुटुंबासाठी अपुरे पडल्याची भावना, खचत जाणार मन आणि अखेर आत्महत्या ! हे संकट केव्हा संपणार आहे असाच प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडलाय. मराठवाड्यात पुन्हा...
Read more











