National Monument ‘Bhidewada’ Extension : सावित्रीबाईंच्या काळात जसे होते तसेच जुन्या काळाशी सांगड घालत स्मारक निर्मिती करा; निधी राज्यशासन देईल, मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही
पुणे : महाराष्ट्रातील गड किल्ले असो किंवा विशेष ऐतिहासिक स्मारके Historical Monuments, त्यांचा जुन्या वास्तववादी अस्तित्वाला धक्का न लावता त्यांची डागडुजी होणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा...
Read more











