• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भीषण अपघात CCTV मध्ये कैद : पुण्यातील उरळी कांचनमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Web Team by Web Team
February 2, 2024
in महाराष्ट्र
0
भीषण अपघात CCTV मध्ये कैद : पुण्यातील उरळी कांचनमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उरुळी कांचन : पुण्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला दुचाकीचालकाने भीषण धडक दिली. या धडकेत उरुळी कांचन येथील युवक गंभीर जखमी झाला असून दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. साहेबआण्णा विठ्ठल आलूरे (वय- 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर जालिंदर शेंडगे (वय- 45) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भीषण अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे.

https://www.instagram.com/reel/C21wAb6PrGe/?igsh=NGJlNnQydDJhaGo5

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साहेबअण्णा आलोरे हे सोलापूरच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इरिगेशन कॉलनी या ठिकाणी आले असता त्याचवेळी शेंडगे हे महामार्ग ओलांडत होते. यावेळी आलोरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्ता ओलांडत असलेले शेंडगे यांना जबर धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कस्तुरी रुग्णवाहिका लाईफ केअर या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून दोघांना उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुचाकीचालक आलोरे यांचा मृत्यू झाला असून शेंडगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

MAHARASHTRA POLITICS : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर ? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात गदारोळ

Next Post

Lok Sabha Elections : ” महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये…! ” नाना पटोले आणि संजय राऊतांनसमोरच नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा वाचा सविस्तर

Next Post
Lok Sabha Elections : ” महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये…! ” नाना पटोले आणि संजय राऊतांनसमोरच नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा वाचा सविस्तर

Lok Sabha Elections : " महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये…! " नाना पटोले आणि संजय राऊतांनसमोरच नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

opposition meeting in patna

Opposition’s Meet in Patna : पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

3 years ago
Shehnaaz Gill बॉयफ्रेंड Raghav Juyal सोबत बद्रीनाथ धामच्या दर्शनाला

Shehnaaz Gill बॉयफ्रेंड Raghav Juyal सोबत बद्रीनाथ धामच्या दर्शनाला

2 years ago
Who is Orry

Who is Orry : कोण आहे हा ऑरी? नेमकं काम करतो तरी काय? जाणून घ्या

2 years ago
INFORMATIVE : घरामध्ये Gold Jewelry ठेवताय ? कुटुंबातील नेमकी कोणाला असते सोने बाळगण्यासाची परवानगी, वाचा सविस्तर

INFORMATIVE : घरामध्ये Gold Jewelry ठेवताय ? कुटुंबातील नेमकी कोणाला असते सोने बाळगण्यासाची परवानगी, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.