मुंबई : मुंबईकरांसाठी Mumbai महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक Mega block आहे. त्यामुळे मुंबईकरांना सुविधेचा सामना करावा लागणार आहे. मुंबई लोकलच्या Mumbai Local हार्बर मार्गावरील आवश्यक आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
कसा असेल मेगाब्लॉक ? How about a megablock ?
- रविवारी सकाळी 10 ते 30 या वेळेत हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
- हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही याची नोंद घ्यायची आहे.
- या वेळेत सर्व जलद मार्गावरील लोकल या माहीम आणि सांताक्रूझ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालणार आहेत.
- महत्त्वाचे म्हणजे काही लोकल या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळापत्रक तपासावे.
मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दररोज लाखोच्या संख्येने मुंबईकर लोकल ने प्रवास करत असतात. त्यामुळे उद्याच्या या मेगा ब्लॉक विषयी योग्य माहिती घ्यावी. मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आवश्यक आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी रेल्वे रूळ ओवर हेड वायर, सिग्नल यंत्रणा देखभाल दुरुस्ती इत्यादी कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला असून मुंबईकरांनी आणि लोकलच्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करून येणाऱ्या असुदेबाबत रेल्वे प्रशासनाने दिलगिरी देखील व्यक्त केली आहे