• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, April 24, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Minister Atul Save : 21 हजार OBC विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मिळणार लाभ; प्रतिवर्षी 60 हजार मिळणार, काय आहे योजना, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
December 13, 2023
in POLITICS, करिअर, मुख्य बातम्या
0
Minister Atul Save : 21 हजार OBC विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा मिळणार लाभ; प्रतिवर्षी 60 हजार मिळणार, काय आहे योजना, वाचा सविस्तर
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचा मुद्यांवर चर्चा आणि निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही महात्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ६०० प्रमाणे २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Pimpri Chinchwad : इंद्रायणी, पवना नदी मोकळा श्वास घेणार ! नदी परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा मंत्री उदय सामंतांचा निर्धार

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ६० हजार रुपये, इतर महसुली विभागातील शहरे व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपयांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी प्रतिवर्षी १०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.

Massive Fire : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 जवळ भीषण आग PHOTO
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Pimpri Chinchwad : इंद्रायणी, पवना नदी मोकळा श्वास घेणार ! नदी परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा मंत्री उदय सामंतांचा निर्धार

Next Post

मोठी बातमी : गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या 6 जागांसाठी महायुतीने रणशिंग फुंकले, अशी असू शकते रणनीती, वाचा सविस्तर

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या 6 जागांसाठी महायुतीने रणशिंग फुंकले, अशी असू शकते रणनीती, वाचा सविस्तर

2 years ago
Maharashtra Politics : “राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला आहे ! उद्धव ठाकरे किती रडारड करणार ?” BJP ची ठाकरेंवर खरपूस टीका

Maharashtra Politics : “राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला आहे ! उद्धव ठाकरे किती रडारड करणार ?” BJP ची ठाकरेंवर खरपूस टीका

2 years ago
Dharmaveer 2 Poster

Dharmaveer 2 Poster: ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

2 years ago
Chhagan Bhujbal : “मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात नको!” छगन भुजबळ महायुतीलाच सातत्याने देत आहेत घरचा आहेर, नेमकं काय शिजतंय ?

Chhagan Bhujbal : “मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात नको!” छगन भुजबळ महायुतीलाच सातत्याने देत आहेत घरचा आहेर, नेमकं काय शिजतंय ?

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.