• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, August 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

MAHARASHTRA POLITICS : “धनंजय मुंडे यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार?” मुंडेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचा टोला

Web Team by Web Team
December 1, 2023
in Uncategorized
0
MAHARASHTRA POLITICS : “धनंजय मुंडे यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार?” मुंडेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचा टोला
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय नेते हे एकमेकांवर टीका करताना सर्रासपणे शब्दांची आणि वाक्यांची पातळी सोडताना दिसून येत आहे. राजकारणाची पातळी देखील खालावली आहे. दरम्यान कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे एक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नेत्यांनी टीकाटिप्पणी देखील केलीच आहे. धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे Udhhav Thackrey यांच्यावर टीका करताना म्हटले की, ” कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते हे देशाला माहिती आहे. आम्ही काही काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. तुम्हाला जेवढं वाचाळ बोलता येत आम्हाला तोंड उघडायला लावू नका…!” अशी टीका त्यांनी केली होती.

दरम्यान या टिकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं. परंतु हिंगोलीतील शेतकरी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. परंतु त्यांना अटक करण्यात आले. आपली कर्ज फेडण्यासाठी याच शेतकऱ्यांनी अखेर आपल्या अवयवांची निलामी करण्याची आहे अशी व्यथा या शेतकऱ्यांची झाली असताना आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र आज ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पोलिसांना भेटून चौकशी केली. त्यानंतर या शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आली. आज उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर भेटीसाठी बोलावलं.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

हे वाचलेत का ? PUNE CRIME : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या; गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, पोलीस आयुक्तांना आदेश

या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की आज आपली पत्रकार परिषद ठरली नव्हती संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो हे कुठे गेले याचा शोध घेत होतो तर अटक केली गेली यांचा काय गुन्हा होता का अटक केली अवकाळी पाऊस झाला होता म्हणून पत्रकार परिषद घेतली दुसऱ्याच्या घरात दोन्ही भांडी करायला गेलेले हे नालायक आहे हा शब्द त्यांना लागला त्यांना काय करायचं त्यांनी यावर करावे

तसेच , “मी सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे न्या. पंचनामे आधीचे आणि आत्ताचे कधी केले ते पाहा. हा घोटाळा आहे का? याची मला शंका येत आहे. सरकारनं मोठे पैसे विमा कंपन्यांना दिले आहे. हा पैसा कोणाच्या खिशात गेलाय? शेतकऱ्यांना पीक विमा दिला त्याबद्दल त्यांना कितीचे पैसे मिळतायत? कर्जमुक्ती मी केलेली तेव्हाचे तुम्ही साक्ष आहात. सरसकट नुकसान भरपाई द्या. किंवा पुन्हा कर्जमुक्ती द्या. सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही आमची आग्रहाची मागणी आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

” आचारसंहिता लागेल आणि भाजपचे लोकं तुम्हाला आश्वासने देतील. गॅसचे दर निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पुन्हा वाढले आहेत. शेतकरी म्हणून तुम्ही देखील उभे राहा. ही जाणीव नसेल तर ती ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आत्महत्येचा विचार करु नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

PUNE CRIME : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या; गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, पोलीस आयुक्तांना आदेश

Next Post

RAIN UPDATE : ‘Michong’ चक्रीवादळाचा परिणाम ! आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ परिसराला पाऊस झोडपणार

Next Post
RAIN UPDATE : ‘Michong’ चक्रीवादळाचा परिणाम ! आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ परिसराला पाऊस झोडपणार

RAIN UPDATE : 'Michong' चक्रीवादळाचा परिणाम ! आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' परिसराला पाऊस झोडपणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Winter Session : कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार; ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही! काय म्हणाले CM Eknath Shinde,वाचा सविस्तर

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजने संदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर अधिकारी कर्मचारी संप मागे !

2 years ago
1 ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि 2 ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान – मंत्री मंगल प्रभात लोढा

1 ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि 2 ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान – मंत्री मंगल प्रभात लोढा

2 years ago
Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

1 year ago
EARTHQUAKE : दिल्ली-एनसीआरमध्ये 4.5 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप

EARTHQUAKE : दिल्ली-एनसीआरमध्ये 4.5 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.