• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Mandatory To Put ‘Marathi’ Nameboard’s on shops : मराठी पाट्या प्रकरणी BMC ची तीन हजारांहुन अधिक दुकानांची तपासणी, 176 दुकानांवर कारवाई

Web Team by Web Team
November 28, 2023
in मुख्य बातम्या
0
Mandatory To Put ‘Marathi’ Nameboard’s on shops : मराठी पाट्या प्रकरणी BMC ची तीन हजारांहुन अधिक दुकानांची तपासणी, 176 दुकानांवर कारवाई
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात नामफलक (Marathi Nameboards) लावणे बंधनकारक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी तपासणी करण्‍याकामी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या 24 प्रशासकीय विभागातील दुकाने आणि आस्थापना खात्याने केली. महापालिकेच्या पथकाने आज 3 हजार 269 दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिल्‍या. तसेच मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात 3 हजार 93 नामफलक आढळले. तर सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देश या आधारे अनुपालन नसलेल्या 176 दुकाने व आस्थापनांवर नियमाधीन कारवाई करण्यात आली.

मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापना यांच्यावर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत, ठळक अशा प्रकारचे नामफलक लावण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उप आयुक्‍त (विशेष) संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईकरीता 24 विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

हे वाचलेत का ? जालन्यात ब्राम्हण समाजाचे आमरण उपोषण; ब्राम्हण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षणासह ‘या’ आहेत प्रमुख मागण्या, वाचा सविस्तर

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022 च्या अनुक्रमे नियम 35 व कलम 36 क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवार दिनांक 25 नोव्‍हेंबर 2023 रोजी संपुष्टात आली. तथापि, साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटी असल्याने नामफलकाबाबतची तपासणी कारवाई मंगळवार, दिनांक 25 नोव्‍हेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली आहे.

विभाग स्तरीय दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांच्‍या पथकांनी आज एकाच दिवशी 3 हजार 269 दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्‍या. तसेच, मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात 3 हजार 93 नामफलक आढळले. तसेच, 176 दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतूद व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यानुसार नामफलक मराठी भाषेत देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्याने अशी दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली, असे महानगरपालिकेच्‍या वतीने कळविण्‍यात येत आहे.

हे वाचलेत का ? ‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील तरतुदी यांचा भंग करणाऱयांना सर्वप्रथम तपासणी पत्र सोपवण्यात येईल. तसेच, माननीय न्यायालयाकडून या दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये कार्यरत प्रति व्यक्ती रुपये दोन हजार याप्रमाणे आणि जास्तीत जास्त रुपये एक लाख या मर्यादेत दोष कर्त्याला दंड केला जाईल. तसेच, सातत्याने नियमभंग केला आहे, असे आढळले तर, प्रतिदिन रुपये दोन हजार प्रमाणे दोषकर्त्या दुकानदार व आस्थापनांवर आर्थिक दंड होऊ शकेल, असेही महानगरपालिकेच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

Via: -Shalaka Dharmadhikari
Previous Post

जालन्यात ब्राम्हण समाजाचे आमरण उपोषण; ब्राम्हण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षणासह ‘या’ आहेत प्रमुख मागण्या, वाचा सविस्तर

Next Post

“6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं; देशात सत्ता बदलेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी…!”, नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर , वाचा सविस्तर

Next Post
“6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं; देशात सत्ता बदलेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी…!”, नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर , वाचा सविस्तर

"6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं; देशात सत्ता बदलेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी…!", नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर , वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

1 year ago
अर्रर्रर्र : पहिलीच पत्रकार परिषद आणि चुकून चुकले अशोक चव्हाण ! म्हणाले 50 वर्षांची सवय आहे त्यामुळे… वाचा नेमकं काय घडलं

अर्रर्रर्र : पहिलीच पत्रकार परिषद आणि चुकून चुकले अशोक चव्हाण ! म्हणाले 50 वर्षांची सवय आहे त्यामुळे… वाचा नेमकं काय घडलं

1 year ago
मोठी बातमी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, उपचार सुरु

मोठी बातमी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, उपचार सुरु

1 year ago
हृदयद्रावक हत्याकांड : घटस्फोटीत पतीला मुलाची भेट होऊ नये म्हणून पोटच्या 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; हॉटेलच्या ‘त्या’ रूम मध्ये सापडला मोठा पुरावा

हृदयद्रावक हत्याकांड : घटस्फोटीत पतीला मुलाची भेट होऊ नये म्हणून पोटच्या 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; हॉटेलच्या ‘त्या’ रूम मध्ये सापडला मोठा पुरावा

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.