• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, August 8, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Uttarkashi Tunnel Rescue: अखेर… उत्तरकाशी बोगद्यातून मजूर बाहेर येण्याची शक्यता

Web Team by Web Team
November 28, 2023
in देश-विदेश
0
Uttarkashi Tunnel Rescue

Uttarkashi Tunnel Rescue

3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेस्क्यू टीम बोगद्याच्या वरून रैट होल माइनिंग आणि बोगद्याच्या वरून ड्रिलिंग करत आहेत. लवकरच कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा आहे. बचाव पथकाने कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा त्यांना रुग्णालयात नेण्यात येईल. (Uttarkashi Tunnel Rescue Drilling work to rescue 41 workers trapped in Uttarkashi tunnel resumes)

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेले 41 मजूर बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अखेर सतराव्या दिवशी हे कामगार सुखरूप बाहेर येतील. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याची माहिती देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024
Uttarkashi Tunnel Rescue

उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या सिलक्यारा येथील यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यामुळे 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 16 दिवसांपासून मदतकार्य सुरू आहे. मात्र, कामगारांना बाहेर काढण्याचा क्षण जवळ आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. पुढच्या काही तासातच कामगारांना सुखरूप बाहेर काढलं जाऊ शकतं.

या बचाव मोहिमेच्या 16 व्या दिवशी बोगद्याच्या आतील ऑगर मशीनसह काम थांबवण्यात आलं असून, मजुरांकडून मॅन्युअल खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. मॅन्युअल मोहीम 24 तास सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेत 24 मजुरांचा सहभाग आहे.

आणखी वाचा – Railway Job: तुम्हाला ही रेल्वेत TTE बनायचे का ? पात्रता काय, पगार किती मिळतो ? सर्वकाही जाणून घ्या

सिलक्यारा बोगदा बांधणारी संस्था, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएचआयडीसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी सांगितलं की, “सिलक्याराच्या बाजूचे ढिगारे भेदून पोलादी पाईप्सच्या सहाय्याने एक्झिट बोगदा बांधण्याचं काम सुरू होतं, त्यातील अडथळे दूर करुन आता मॅन्युअल ड्रिलिंगचं काम सुरू झालं आहे.” याबाबत माहिती देताना ते म्हणाले, “आतापर्यंत ऑगर मशीनने ड्रिलिंग केलं जात होतं, आता मॅन्युअल ड्रिलिंगद्वारेच बचाव कार्य पूर्ण केलं जाईल.”

Via: - Nisha Zore
Previous Post

Britain-Greece Statue Dispute : नेमकं काय आहे या मूर्तींमध्ये? दोन्ही देशांमध्ये तणाव का वाढला? ऋषी सुनक यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांसोबतची बैठक केली रद्द

Next Post

‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

Next Post
‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

'BHARAT PAY' विरोधात 'त्या' वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

LIFE STYLE : मनातले बोलायला कोणी नसेल तर मानसिक आरोग्यासाठी डायरी लिहिणे हा आहे सर्वोत्तम पर्याय !

2 years ago
BEAUTY TIPS : डागरहित चमकदार त्वचेसाठी हे सोपे उपाय नक्की करून पहा; अवघ्या 8 दिवसात जाणवेल फरक !

BEAUTY TIPS : डागरहित चमकदार त्वचेसाठी हे सोपे उपाय नक्की करून पहा; अवघ्या 8 दिवसात जाणवेल फरक !

2 years ago
Big News : OBC राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्याने जरांगेच्या मागणीनुसार मराठा आरक्षणाला लाल कंदील ? वाचा सविस्तर प्रकरण

Big News : OBC राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्याने जरांगेच्या मागणीनुसार मराठा आरक्षणाला लाल कंदील ? वाचा सविस्तर प्रकरण

2 years ago
POONAM PANDEY : पूनम पांडे जिवंत आहे ! स्वतःच्याच मृत्यूची पसरवली अफवा, म्हणे Cervical Cancer च्या जनजागृतीसाठी…

POONAM PANDEY : पूनम पांडे जिवंत आहे ! स्वतःच्याच मृत्यूची पसरवली अफवा, म्हणे Cervical Cancer च्या जनजागृतीसाठी…

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.