• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 13, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार उघड

Web Team by Web Team
November 14, 2023
in क्रीडा
0
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार उघड
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक क्रिकेट सेमीफायनलच्या तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आकाश कोठारी याला त्याच्या मालाड येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. या सामन्याच्या तिकिटांची 27 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. यासोबतच सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजारही वेगाने वाढला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आकाश कोठारी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान मुंबई पोलिसांना काही मेसेज मिळाले असून त्याच्याविरुद्ध काही कागदपत्रेही सापडली आहेत.

Related posts

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

April 24, 2024
IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

March 27, 2024

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार आकाश कोठारीला जेजे पोलिस स्टेशनच्या पथकाने मुंबईच्या उत्तरेकडील मालाड येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेले मेसेज व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये फिरवण्यात आले आहेत. या मेसेजनुसार या मॅचची तिकिटे 27 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तो तिकिटे त्यांच्या मूळ किमतीपेक्षा चार ते पाच पट अधिक दराने विकत होता. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 511 अंतर्गत फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही तिकिटे त्याने कुठून आणली याचा तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी लोक सामील आहेत का, याचाही शोध पोलिस लवकर घेतील.

Previous Post

देशातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांंची यादी जाहीर

Next Post

महाराष्ट्रातील 12 लाख लोकांना मधुमेह आहे हे माहित नाही, धक्कादायक अहवाल समोर

Next Post
महाराष्ट्रातील 12 लाख लोकांना मधुमेह आहे हे माहित नाही, धक्कादायक अहवाल समोर

महाराष्ट्रातील 12 लाख लोकांना मधुमेह आहे हे माहित नाही, धक्कादायक अहवाल समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

The Kerala Stories : ‘द केरला स्टोरीज’ चित्रपटाच आज दूरदर्शनवर प्रसारण; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा प्रसारणास विरोध, पण नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर

The Kerala Stories : ‘द केरला स्टोरीज’ चित्रपटाच आज दूरदर्शनवर प्रसारण; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा प्रसारणास विरोध, पण नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर

2 years ago
Pune Lok Sabha Elections : महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वतीने पुण्यातून अखेर रवींद्र धंगेकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब

Pune Lok Sabha Elections : महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वतीने पुण्यातून अखेर रवींद्र धंगेकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब

2 years ago
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

3 years ago
Maratha Reservation : ” सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही…!” नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर

Maratha Reservation : ” सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही…!” नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.