दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 2.6 इतकी होती.
हे वाचलेत का ? देवाची आळंदी प्रदूषणाच्या विळख्यात; इंद्रायणी नदीचे पाणी रसायनयुक्त, कारभारी नेमका करतायत तरी काय ?
दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 2.6 इतकी होती.