• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, July 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Fact Check

आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ भारतात ! ‘या’ ठिकाणी 1,000 एकर जमिनीवर तयार होणार भव्य विमानतळ, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
November 11, 2023
in Fact Check
0
आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ भारतात ! ‘या’ ठिकाणी 1,000 एकर जमिनीवर तयार होणार भव्य विमानतळ, वाचा सविस्तर
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकसित देशांमध्ये तेथील पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. शिक्षण, उद्योग, कृषी, पर्यटन इत्यादीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा विशेषतः दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक मजबूत केली जात आहे.

याव्यतिरिक्त विमान वाहतूक देखील मजबूत करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान देशातील विमान वाहतूक सुधारण्यासाठी आता आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ आपल्या भारतात विकसित होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर हे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ तयार होणार आहे.

Related posts

ऐकावे तेवढे नवलचं ! Amazon वरून मागवला एक्स बॉक्स कंट्रोलर आणि मिळाला विषारी साप, व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

June 19, 2024
अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024

हे विमानतळ उत्तर प्रदेश मध्ये विकसित केले जाणार असून यामुळे उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशाचा विकास सुनिश्चित होणार आहे. हे विमानतळ तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील असून लवकरच या विमानतळाला मूर्त रूप दिले जाणार आहे. हे विमानतळ राज्यातील प्रमुख द्रुतगती महामार्ग सोबत कनेक्ट केले जाणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये विकसित होणारे हे विमानतळ नोएडा विमानतळ म्हणून ओळखले जाईल अशी माहिती समोर आली आहे.

हे विमानतळ 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर या विमानतळावरून वाहतूक सुरू होणार आहे. हा विमानतळाचा प्रकल्प केंद्रातील मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार आहे. यामुळे या विमानतळाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.निश्चितच हे विमानतळ देशाच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. कृषी, उद्योग, शिक्षण यांसारख्या क्षेत्राला देखील या विमानतळाचा फायदा होणार आहे.

Previous Post

DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

“तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेकऑफ झालं असतं…!” एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद

Next Post
“तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेकऑफ झालं असतं…!” एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद

"तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेकऑफ झालं असतं…!" एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

3 years ago
kargil vijay divas

कारगिल विजय दिवस, कहाणी भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेची

3 years ago
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

3 years ago
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.