• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, May 3, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

धक्कादायक : नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची हत्या; परिसरात खळबळ

Web Team by Web Team
November 11, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
धक्कादायक : नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची हत्या; परिसरात खळबळ
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगाव परिसरात आढळून आला.

मिळालेल्या माहिती नुसार, भाजप पदाधिकारी राजू डेंगरे यांची हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे हे ग्रामपंचायत निवणुकीचे विजयी उमेदवार होते. मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहेया घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

कुही पोलीस पुढील तपास करत आहेत. भाजप पदाधिकारी राजू डोंगरे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी : श्रीलंका क्रिकेट बोर्डचं सदस्यत्व रद्द, ICC ने नेमकी का केली कारवाई ? वाचा सविस्तर

Next Post

DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

2 years ago
Israel Palestine conflict : मोसाद गुप्तचर यंत्रणेचे दुर्लक्ष इस्रायलसाठी धोक्याचे ; नेमक प्रकरण काय

Israel Palestine conflict : मोसाद गुप्तचर यंत्रणेचे दुर्लक्ष इस्रायलसाठी धोक्याचे ; नेमक प्रकरण काय

3 years ago
पुण्यात हुल्लडबाजांची संख्या वाढतीये ! Reel बनवण्यासाठी असे धोकादायक स्टंट ? पुणे पोलीस कारवाई केव्हा करणार VIDEO

पुण्यात हुल्लडबाजांची संख्या वाढतीये ! Reel बनवण्यासाठी असे धोकादायक स्टंट ? पुणे पोलीस कारवाई केव्हा करणार VIDEO

2 years ago
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे ‘UMMEED’ नावाचे नवे धोरण

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे ‘UMMEED’ नावाचे नवे धोरण

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.