• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, April 15, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

धक्कादायक : नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू, दोन बालकांचा समावेश

Web Team by Web Team
October 17, 2023
in मुख्य बातम्या
0
धक्कादायक : नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू, दोन बालकांचा समावेश
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : अग्निशमन दल नियंत्रण कक्षात राञी ०९•१३ वाजता नवले पूल, स्वामीनारायण मंदिराजवळ ट्रकचा अपघात होऊन पेट घेतला. व काही लोक त्यामधे अडकले आहेत. त्याचवेळी दलाकडून मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच नवले, सिहंगड व पीएमआरडीए कडून एक फायरगाडी व एक रेस्क्यू व्हॅन तातडीने रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच तेथे ताबडतोब आग विझवत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. सदर घटनास्थळी एक पुरुष, एक महिला व दोन मुले ( लहान मुलांमधे महिला वा पुरुष समजले नाही) अशा चार जणांना गंभीर स्वरुपात जळलेल्या अवस्थेत दलाच्या जवानांनी बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. या चौघाजणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीकडून समजलेल्या माहितीनुसार, एक ट्रक ज्यामधे हे सर्व अडकले होते तो एका कंटेनरला धडकला आणि कंटेनर पलटी झाला त्याचवेळी सदर ट्रक वेगात असल्याने (ब्रेक फेल) पुढे पुन्हा एका मोठ्या वाहनाला धडकला आणि त्याचवेळी धडकेमुळे लगेच ट्रकने पेट घेतला.

Previous Post

Israel–Hamas war : इस्रायलने बंद केलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला, गाझामध्ये थेंबासाठी तळमळणाऱ्या लोकांना दिलासा

Next Post

नवरात्रोत्सवातच मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन

Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन

2 years ago
Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

2 years ago
खरचं तर ! हॅरी पॉटर मधला कलाकार ड्रॅको मेलोफॉय दिसणार हिंदी वेब सिरीजमध्ये

खरचं तर ! हॅरी पॉटर मधला कलाकार ड्रॅको मेलोफॉय दिसणार हिंदी वेब सिरीजमध्ये

2 years ago
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात MIM च्या ‘या’ उमेदवाराच्या नावाची घोषणा; का होऊ शकते ही लढत सुरशीची? वाचा सविस्तर

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात MIM च्या ‘या’ उमेदवाराच्या नावाची घोषणा; का होऊ शकते ही लढत सुरशीची? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.