• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, April 9, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

Deputy CM Ajit Pawar : जिल्हा नियोजन मधील ३% निधी क्रीडा विभागासाठी राखीव; राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ

Web Team by Web Team
October 11, 2023
in क्रीडा
0
Deputy CM Ajit Pawar : जिल्हा नियोजन मधील ३% निधी क्रीडा विभागासाठी राखीव; राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात यावा. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव (व्यय) ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल हांजे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

Happy Birthday Master Blaster Sachin : सचिन तेंडुलकरबाबत तुम्हाला माहित आहेत का या गोष्टी? 5 असे विक्रम मोडणे आजही जवळपास अशक्य

April 24, 2024
IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

IPL च्या मॅचमध्ये राडा ! विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता शिरला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी कोपऱ्यात नेऊन बेदम चोपले, Video Viral

March 27, 2024

राज्यात प्रतिभासंपन्न खेळाडू घडविण्यासाठी तसेच खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या इतर राज्यांप्रमाणे राज्यात ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’ उपलब्ध असणे आवश्यक असून यासाठी ‘मिशन लक्षवेध’ योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

शासकीय सेवेत कार्यरत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या सरावात व्यत्यय येऊ नये, तसेच त्यांना आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी त्यांना पाच वर्षे कालावधीसाठी विशेष सवलत देण्यात यावी, यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. त्या सर्व खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने उचित सन्मान करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

Previous Post

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post

Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये मोठा रेल्वे अपघात; नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस घसरल्याने 4 जणांचा मृत्यू, 80 जण जखमी

Next Post
Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये मोठा रेल्वे अपघात; नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस घसरल्याने 4 जणांचा मृत्यू, 80 जण जखमी

Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये मोठा रेल्वे अपघात; नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस घसरल्याने 4 जणांचा मृत्यू, 80 जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको परिसरात गॅस टँकर उलटला; 2 किमी परिसर केला रिकामा, Rescue Operation सुरू

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको परिसरात गॅस टँकर उलटला; 2 किमी परिसर केला रिकामा, Rescue Operation सुरू

2 years ago
विक्षिप्त कपडे घालणं उर्फीला पडलं महागात; पोलिसांनी हाताला धरून बसवला पोलीस व्हॅनमध्ये, आणि मग पहा VIDEO

विक्षिप्त कपडे घालणं उर्फीला पडलं महागात; पोलिसांनी हाताला धरून बसवला पोलीस व्हॅनमध्ये, आणि मग पहा VIDEO

2 years ago
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक; छगन भुजबळांनी अजित पवारांना स्पष्टच सांगून टाकलं, ” विधानसभेला महायुतीमध्ये..!”

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक; छगन भुजबळांनी अजित पवारांना स्पष्टच सांगून टाकलं, ” विधानसभेला महायुतीमध्ये..!”

2 years ago
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या त्या आरोपींकडून होणार 11 कोटी वसूल, अन्यथा वैयक्तिक मालमत्ता होणार जप्त, वाचा सविस्तर

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या त्या आरोपींकडून होणार 11 कोटी वसूल, अन्यथा वैयक्तिक मालमत्ता होणार जप्त, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.