• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

तयारीत राहा ! यंदा October Heat तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा

Web Team by Web Team
October 11, 2023
in आरोग्य
0
तयारीत राहा ! यंदा October Heat तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातील अनेक भागातून मान्सूनने निरोप घेतलाय. तसेच देशातील अनेक भागातून मान्सून बाहेर पडला आहे. त्याआधी ऑक्टोबर हिटचा इशारा मुंबई हवामान विभागानं दिलाय. ऑक्टोबर हिट आजपासून म्हणजेच 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर हिट 10 ते 14 ऑक्टोबरपर्यंत जाणावणार आहे.

यादरम्यान मुंबईच्या उपनगरातील तापमान हे 34 ते 35 डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. तसेच 12 ते 14 ऑक्टोबरमध्ये तापमान थेट 37 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीचं वर्तवला होता. महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती.

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024

मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला. त्याच दिवसापासून ऑक्टोबर हिटची सुरुवात झाली होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Previous Post

धार्मिक पर्यटन स्थळ तुळजापूर : सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

Next Post

मोठी बातमी : नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, नेमके काय होते नबाम रेबिया प्रकरण, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

2 years ago
MNS Warns Phoenix Mall Administration : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेची धमकी; दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक !

MNS Warns Phoenix Mall Administration : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेची धमकी; दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक !

2 years ago
Mental Stress : मानसिक ताणतणावातून वाढतेय गुन्हेगारी ! आत्महत्या आणि हत्यामागे असू शकतो मानसिक त्रास ! लक्षणे आणि उपाय वाचाचं

Mental Stress : मानसिक ताणतणावातून वाढतेय गुन्हेगारी ! आत्महत्या आणि हत्यामागे असू शकतो मानसिक त्रास ! लक्षणे आणि उपाय वाचाचं

2 years ago
Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.