• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, September 21, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

GOLD RATE : सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता; नेमके कारण काय? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
October 9, 2023
in Trending
0
GOLD RATE : सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता; नेमके कारण काय? वाचा सविस्तर
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसत होते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात हे दर आता पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायल आणि हमास या दोन्ही देशांत सध्या तणावाचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून या दोन्ही देशात युद्ध सुरू आहे. तसेच पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले देखील सुरू आहेत. परिणामी या दोन्ही देशांचं सर्वच बाबतीत मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. या युद्धात अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मोठमोठ्या इमारतीही कोसळल्याचा चित्र आहे. देशात युद्धजन्य परिस्तिथी असल्याने स्थानिक नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली आहेत. या युद्धाचा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. तसेच या युद्धाने जगभरातील इतर देशांची देखील डोकेदुखी वाढवली आहे.

इतर देशांप्रमाणेच भारतातील सोने आणि चांदीच्या व्यापारावरही याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. बाजारात सध्या सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असल्याने परिणामी यावरील प्रीमियम देखील वाढला आहे. तसेच या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे शेअर बाजार देखील चांगलाच कोसळला आहे. आणि हे असाच चालत राहिलं तर सोने, चांदी आणि डॉलरचा आलेख आपल्याला वाढताच पाहायला मिळणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

या दोन्ही देशांतील तणावाच्या परिस्थितीमुळे सोन्याच्या प्रीमियममध्ये 700 रुपयांची वाढ होऊन तो प्रति 10 ग्रॅम मागे 2000 रुपये एवढा झाला आहे. हे युद्ध सुरू होण्याच्या पहिले 10 ग्रॅम सोन्याच्या प्रीमियमचा भाव हा 1300 रुपये एवढा होता. युद्धाच्या परिणामामुळे झालेली वाढ लक्षात घेता विविध ठिकाणच्या सोन्या-चांदीच्या डीलर लोकांनी सोन्याची विक्रीच बंद केली आहे. आतापर्यंतचा इतिहास पहिला तर जगभरात जेव्हा कधी युद्ध झाले आहे त्याचा थेट परिणाम हा सोने, चांदी, तेल आणि इंधनावर झाल्याचं पाहायला मिळालंय. इतर वेळेप्रमाणे यावेळीही इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याचे आणि चांदीचे दर गगनाला भिडणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

या दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस कोणतेही युद्ध होते किंवा आर्थिक मंदी सदृश परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस बरेच नागरिक सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असल्याने जवळपास सगळेच नागरिक इकडे वळलेले दिसून येतात. आता सध्या युद्ध सुरू असल्याने बरेच लोक सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. त्यामुळे बाजाराच्या नियमाप्रमाणे जर मागणी वाढली तर वस्तूची किंमतही वाढते. त्यामुळेच सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ताईच आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी काही घडामोडी घडल्यास सोन्या-चांदीसह डॉलरचा भावही वाढू शकतो.

Previous Post

BOLLYWOOD DIARIES : 400 पेक्षा अधिक चित्रपट गाजवणारी सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या ‘त्या’ प्रेमळ नात्याचा कसा झाला शेवट

Next Post

Tea Side Effects: रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे नक्की काय होतं? जाणून घ्या…

Next Post

Tea Side Effects: रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे नक्की काय होतं? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Public Interest litigation : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार

Public Interest litigation : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार

3 years ago
Nilesh Lanke : ” मी 2 लाखाच्या फरकाने जिंकणार! ” निलेश लंकेंनी व्यक्त केला विश्वास

Nilesh Lanke : ” मी 2 लाखाच्या फरकाने जिंकणार! ” निलेश लंकेंनी व्यक्त केला विश्वास

2 years ago
Lok Sabha Elections : भाजपची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर; या 195 उमेदवारांना मिळाली उमेदवारी

Lok Sabha Elections : भाजपची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर; या 195 उमेदवारांना मिळाली उमेदवारी

3 years ago
Mumbai-Pune Expressway : पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

Mumbai-Pune Expressway : पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.