नवी दिल्ली : 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा उद्या ( 7 ऑक्टोबर 2023) शेवटचा दिवस आहे. आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या 96% पेक्षा जास्त नोटा बँकेत परत आल्या आहेत. आरबीआयकडे अद्याप 2000 रुपयांच्या 12,000 कोटी रुपयांच्या नोटा परत येणं बाकी आहे. म्हणजेच 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी केवळ 87 टक्के नोटा परत आल्या आहेत.
बँकेत 12,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही शिल्लक आहेत. त्या प ण्याचा किंवा बदलून घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा खरेदी करायच्या असल्यास तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन नोटा खरेदी करू शकता. तसेच याव्यतिरिक्त तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोटा बदलू शकता.