• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 17, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

BOLLYWOOD : अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘OMG 2’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार ओटीटीवर रिलीज

Web Team by Web Team
October 3, 2023
in मनोरंजन
0
BOLLYWOOD : अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘OMG 2’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार ओटीटीवर रिलीज
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओएमजी 2’ चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली. लैंगिक शिक्षणावर आधारित हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता OTT वर देखील पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. येत्या 8 ऑक्टोबरला हा चित्रपट NETFLIX या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

‘OMG 2’ सोबत ‘गदर 2’ देखील 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. ‘गदर 2’ कमाईच्या बाबतीत जिंकला असला तरी प्रेक्षकांनी अक्षयच्या ‘OMG 2’ ला भरभरून प्रेमही दिले. चित्रपटाची संकल्पना लोकांना खूप आवडली. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने त्याच्या खर्चानुसार चांगली कमाई केली होती. अक्षय कुमारच्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 150.17 कोटींची आजीवन कमाई केली.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Previous Post

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना; दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Next Post

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Next Post
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Petrol, Diesel Prices Cut : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रु. कपात; विरोधकांचा खोचक सवाल, ” 2 रु. पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय ! “

Petrol, Diesel Prices Cut : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रु. कपात; विरोधकांचा खोचक सवाल, ” 2 रु. पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय ! “

2 years ago
Ind vs Pak world cup 2023 : उद्या होणार भारत-पाकिस्तान सामना !

Ind vs Pak world cup 2023 : उद्या होणार भारत-पाकिस्तान सामना !

2 years ago
Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले

Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले

2 years ago
Department of Women and Child Development : आगामी अधिवेशनात नव्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा मांडण्याच्या हालचालींना वेग

Department of Women and Child Development : आगामी अधिवेशनात नव्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा मांडण्याच्या हालचालींना वेग

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.