• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, October 11, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

Railway Kavach system : रेल्वे अपघात टाळण्यासाठी कवच यंत्रणा कशी काम करते?

Web Team by Web Team
June 21, 2023
in तंत्रज्ञान, Trending
0
railway kavach system

railway kavach system

4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ओडिशा येथे नुकत्याच झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी बनवल्या गेलेल्या ‘कवच’ या यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली. अपघातग्रस्त रेल्वेमध्ये ही यंत्रणा अस्तित्वात असती तर हा अपघात टाळता आला असता का? इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू रोखता आला असता का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. ‘कवच’ यंत्रणा नेमकी काय आहे? ती कशी कार्य करते? याबाबत देखील अनेकांना प्रश्न पडले आहेत. (What is Kavach, How Kavach works)

भारतात रेल्वे अपघात टाळण्यासाठी “रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन” (RDSO) च्या माध्यमातून भारतीय रेल्वेने “ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP )सिस्टिम” तयार केली आहे. त्यालाच “कवच” असे म्हणतात.

Related posts

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

ट्रेन कोलेजन अवोयडन्स सिस्टिम (TCAS) या अंतर्गत कवचची निर्मिती २०१२ मधे सुरु झाली होती आणि ती २०२२ मधे पूर्ण झाली. याची पहिल्यांदा चाचणी २०१६ मध्ये घेण्यात आली होती.

kavach system photo
kavach system photo

‘कवच’ला गांधीनगर ते मुंबईसाठी वंदे भारत २.० मध्ये लाँच करण्यात आले होते. या प्रणालीमध्ये 10,000 वर्षांमध्ये एखादा अपघात होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जातो. म्हणजे या प्रणालीचा वापर असल्यास रेल्वे अपघाताची शक्यता जवळपास नाही असे समजू शकतो.

‘कवच’ यंत्रणा कशा प्रकारे कार्य करते ? (How Kavach in railways works)

या यंत्रणेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या परिस्थितीत रेल्वे अपघात टाळता येऊ शकतो.

पहिली स्थिती म्हणजे, जेव्हा रेल्वे रेड सिग्नल चुकीने क्रॉस करते. यावेळी चालकाच्या जरी ते लक्षात आलं नाही तरी कवचच्या माध्यमातून रेल्वे स्वतः ते ओळखून थांबेल.

दुसरी स्थिति म्हणजे, जेव्हा दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर समोरासमोर येऊन अपघात होण्याची शक्यता असेल. या परिस्थितीत मात्र दोन्ही रेल्वेमध्ये ‘कवच’ असणे गरजेच आहे.

ओडिशा येथील रेल्वे अपघात ‘कवच’ मुळे रोखता आला असता का ?

रेल्वे बोर्डाच्या सदस्या असलेल्या जया वर्मा सिन्हा यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर स्पष्टीकरण देताना पत्रकार परिषदेत सांगितलं की, जास्त  वेगाने जाणाऱ्या ट्रेनला अचानक अडथळा आला तर जगातील कोणतेही तंत्रज्ञान अपघात टाळू शकत नाही.   

म्हणजे या रेल्वेमध्ये जर कवच असतं तरीही हि दुर्घटना टाळता आली नसती असा दावा करण्यात येत आहे. कारण कवचमुळे समोरासमोर येणाऱ्या रेल्वेची धडक रोखता येते. मात्र ओडिशा येथील अपघातात रेल्वे बाजूने येऊन धडकल्या आहेत.

या दुर्घटनेत पहिली ट्रेन मालगाडीला जाऊन धडकली व त्याचे काही डब्बे ट्रॅकवरून घसरून बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेला धडकले.  दुसऱ्या ट्रेनचे शेवटचे डब्बे देखील रुळावरून घसरून हा अपघात झाला आहे.   

‘कवच’ भारतात कूठे कुठे लावलेला आहे ?

या वर्षी मार्च महिन्यापर्यंत ७७ ट्रेन्स आणि १३५ स्थानकांमध्ये आणि १४६५ किलोमीटरवर कवच प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

कवच प्रणाली ही सुरक्षेच्या बाबतीत SIL-4 या पातळीची असून कवच ही युरोपियन रेल्वे प्रणाली etcs-२ पेक्षा चांगली यंत्रणा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

परदेशात कवच सारखी कोणती यंत्रणा कार्यरत आहे ?

भारता सारखीच परंतु प्रगत अशी युरोपिअन रेल्वे प्रणाली etcs म्हणून ओळखली जाते . या प्रणालीमध्ये सुरक्षेच्या क्वालिटीवरून  वेगवेगळी पातळी असते . या प्रणालीवर अजून अभ्यास सुरु असून भविष्यातील स्वयंचलित ट्रेन ऑपरेशनसाठी हा पाया असणार आहे.

Previous Post

Kolhapur News : कोल्हापुरात नेमकं काय घडलंय? तणावपूर्ण परिस्थितीनंतर शहरातील इंटरनेट बंद

Next Post

BRS Maharashtra : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस महत्वाचा पक्ष ठरणार?

Next Post
BRS Maharashtra leader

BRS Maharashtra : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस महत्वाचा पक्ष ठरणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Rakhi Sawant : राखी सावंतवर 3 तास शस्त्रक्रिया; ” देवाकडे प्रार्थना करतो की ट्यूमर कॅन्सरचा असू नये..! ” नेमकं काय म्हणाला राखीचा पूर्वपती

Rakhi Sawant : राखी सावंतवर 3 तास शस्त्रक्रिया; ” देवाकडे प्रार्थना करतो की ट्यूमर कॅन्सरचा असू नये..! ” नेमकं काय म्हणाला राखीचा पूर्वपती

1 year ago
PUNE CRIME : जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

PUNE CRIME : जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

2 years ago
Sanjay Raut : ” आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! ” संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

Sanjay Raut : ” आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! ” संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

2 years ago
जन्माष्टमी 2023 : या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे खास; अशी करा आज रात्री बाळकृष्णाची पूजा, वाचा सविस्तर

जन्माष्टमी 2023 : या वर्षीची श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे खास; अशी करा आज रात्री बाळकृष्णाची पूजा, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.