परभणी : परभणी जिल्ह्यातील बामणी या गावात राहणाऱ्या काठमोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विवाहितेला विनाकारण जीव गमवावा लागला आहे. व तिला भीती घालण्यासाठी म्हणून फास लावून घेतला. पण या फासातून अखेर तिला सुटताच आले नाही आणि तो अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू वाढवला आहे.
लक्ष्मण काठमोरे आणि त्यांची पत्नी सायली हे दोघे पुण्यात नोकरी निमित्त रहात होते. गणपती-महालक्ष्मी या सणासाठी हे दोघेजण गावाकडे गेले होते. गुरुवारी सायंकाळी महालक्ष्मी मांडणे झाल्यानंतर लक्ष्मण हे गणपतीकडे जातो असे म्हणाले पण गणपतीकडे जाऊ नका नाहीतर मी फाशी घेईन असं सायली त्यांना म्हणाली, लक्ष्मण यांनी तिचे बोलणे चेष्टेने घेतले आणि घे फाशी… असं म्हणून ते निघून गेले.
यावेळी पतीला भीती घालण्यासाठी म्हणून सायली यांनी गळ्यात फास लावून घेतला. कोण हा फास्ट अडकल्याने त्यांचा खरंच मृत्यू ओढायला. कुटुंबीयांच्या ही गोष्ट लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता.