• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

JAWAN : ‘जवान’ची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांना ऐकावी लागली ‘हि’ वाईट बातमी !

Web Team by Web Team
September 7, 2023
in मनोरंजन
0
JAWAN : ‘जवान’ची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांना ऐकावी लागली ‘हि’ वाईट बातमी !
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अनेक महिन्यांपासून शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार उत्सुकता पाहायला मिळत होती. अखेर आज जवान चित्रपट रिलीज झाला आहे. पठाण नंतर शाहरुख खानच्या मुळातच असलेल्या स्टारडमला आणखीन झळाळी आली होती. आणि पुन्हा एकदा ‘जवान’ त्यात सोने पे सुहागा ठरणार आहे, यात शाहरुखच्या चाहत्यांना तर शंका नाहीच. पण शोच्या पहिल्याच दिवशी एक वाईट बातमी निर्मात्यांसाठी येत आहे. आज ‘जवान’चा पहिला शो रिलीज झाला आणि लगेचच चित्रपट देखील लीक झाला आहे. त्यामुळे पायरसीचा या चित्रपटाला थेट फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

बॉलीवूड किंग शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर ‘जवान’ हा चित्रपट आज रिलीज झाला. इटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटाची हवा फक्त भारतातल्याच चहात्यांना गदगद करत नाहीये तर सारखीच परिस्थिती दुबईमध्ये देखील पाहायला मिळते आहे. शाहरुख खानचे चाहते त्याला पुन्हा मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे जवान पठाण या चित्रपटाचे देखील रेकॉर्ड जवान मोडेल अशी शक्यता होती. पण या पायरसीमुळे चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर कितपत कमाल करून दाखवतो हे येणारा काळच सांगेल.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Previous Post

महत्वाची बातमी : अखेर महाराष्ट्र सरकारनं कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर काढला !

Next Post

Credit Card EMI : क्रेडिट कार्डच्या वाढत्या व्याजदरामुळे त्रस्त ? अशा प्रकारे व्याजदर सहज कमी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME : पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; उझाबेकिस्तानच्या दोन मॉडेल अटक

PUNE CRIME : पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; उझाबेकिस्तानच्या दोन मॉडेल अटक

2 years ago
Nilesh Lanke : संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय ! अहमदनगरमध्ये EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये नेमकं काय झालं? निलेश लंकेंच्या ट्विटने खळबळ

Nilesh Lanke : संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय ! अहमदनगरमध्ये EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये नेमकं काय झालं? निलेश लंकेंच्या ट्विटने खळबळ

2 years ago
जपानमध्ये मोठी दुर्घटना : टोकियो विमानतळावर लँडिंग करताना विमानाला भीषण आग ; Video Viral

जपानमध्ये मोठी दुर्घटना : टोकियो विमानतळावर लँडिंग करताना विमानाला भीषण आग ; Video Viral

2 years ago
Attempt Of Murder : याला म्हणतात स्वतःच्या संसारात विष कालवणे ! कामावर का गेला नाहीस? पत्नीच्या प्रश्नाचा राग आला आणि थेट उचलले टोकाचे पाऊल; विष पाजून हत्येचा प्रयत्न …

Attempt Of Murder : याला म्हणतात स्वतःच्या संसारात विष कालवणे ! कामावर का गेला नाहीस? पत्नीच्या प्रश्नाचा राग आला आणि थेट उचलले टोकाचे पाऊल; विष पाजून हत्येचा प्रयत्न …

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.