पुणे : पुणे पोर्शे कार अपघातानंतर Car Accident रोजच मोठमोठे खुलासे होत आहेत. दरम्यान आज आरोपी वेदांत अग्रवाल Vedant Agarwal याची आई शिवानी अग्रवाल Shivani Agarwal तिला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. यावेळी सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे ते शिवानी अग्रवाल हीच होते का ?
दरम्यान अपघात झाला त्या रात्री वेदांत अगरवाल याचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यावेळी लंडोबा सापडले जाऊ नयेत म्हणून वडील विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे देखील ससून मध्ये पोहोचले असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर वेदांत अग्रवाल याचे ओरिजनल ब्लड सॅम्पल बदलून त्या जागी त्याची आई शिवानी अग्रवाल हिचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. असे स्पष्टीकरण आज चौकशीत स्वतः शिवानी अग्रवाल हिने दिले आहे.
त्याचबरोबर त्या रात्री वेदांत अग्रवाल हाच गाडी चालवत होता. याची देखील कबुली शिवानी अग्रवाल हिने दिली आहे. त्यामुळे आज महत्त्वाच्या दोन प्रश्नांवर आईकडून देखील स्पष्ट उत्तर मिळाली आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा; शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने घेतला गळफास