• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

शिंदे-फडणवीस भूसंपादन घोटाळा प्रकरण : 2 दिवसात नाशिकमधील घोटाळ्याचे पुरावे सादर करून स्फोट करणार; संजय राऊतांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ

Web Team by Web Team
May 4, 2024
in POLITICS, BREAKING NEWS
0
शिंदे-फडणवीस भूसंपादन घोटाळा प्रकरण : 2 दिवसात नाशिकमधील घोटाळ्याचे पुरावे सादर करून स्फोट करणार; संजय राऊतांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज संजय राऊत यांनी नाशिक मधील घोटाळ्याप्रकरणी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात येत्या दोन दिवसात पुराव्यासहित स्पष्टीकरण देणार असे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक मधील शिंदे फडणवीस भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. येत्या दोन दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असं वक्तव्य त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून केले आहे. या पोस्ट नंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

आपल्या एक्स अकाउंट वरून त्यांनी पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : स्वप्ना पाटकरांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे बनल्या ढाल, यावेळी निशाणा थेट उद्धव ठाकरेंवर, कोण आहे स्वप्ना पाटकर ?

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : स्वप्ना पाटकरांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे बनल्या ढाल, यावेळी निशाणा थेट उद्धव ठाकरेंवर, कोण आहे स्वप्ना पाटकर ?

तसेच, ” नाशिक महानगरपालिका हद्दीत ८०० कोटींचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन. तो पर्यंत लाभार्थींनी शांत झोपावे, ” असा झोप उडवून टाकणारा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

एकंदरीतच आता नाशिकमधील हे भूसंपादन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ? शिंदे फडणवीस सरकारने यामध्ये नेमका किती रुपयांचा घोटाळा केला आहे. यावर पुराव्यासहित संजय राऊत स्पष्टीकरण देणार आहेत. असं त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसात संजय राऊत कोणते पुरावे सादर करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : स्वप्ना पाटकरांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे बनल्या ढाल, यावेळी निशाणा थेट उद्धव ठाकरेंवर, कोण आहे स्वप्ना पाटकर ?

Next Post

” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

Next Post
” तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! ” वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

" तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन ! " वाईमध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी अजित पवारांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Health Tips : रक्तातील साखर जास्त होण्याची सारखी भीती वाटते ! या सोप्या उपायांनी मिळेल अराम

Health Tips : रक्तातील साखर जास्त होण्याची सारखी भीती वाटते ! या सोप्या उपायांनी मिळेल अराम

2 years ago
Parbhani Lok Sabha constituency : ” 26 एप्रिल नंतर महादेव जानकर रेल्वे स्थानकावर झोपणार आणि आमदार रत्नाकर गुट्टे तुरुंगात जाणार..!” मविआच्या संजय जाधव यांची घणाघाती टीका

Parbhani Lok Sabha constituency : ” 26 एप्रिल नंतर महादेव जानकर रेल्वे स्थानकावर झोपणार आणि आमदार रत्नाकर गुट्टे तुरुंगात जाणार..!” मविआच्या संजय जाधव यांची घणाघाती टीका

2 years ago
INFORMATIVE : UPI शी रुपे क्रेडिट कार्ड कसे लिंक करावे? आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

INFORMATIVE : UPI शी रुपे क्रेडिट कार्ड कसे लिंक करावे? आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

2 years ago
Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.