• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, July 23, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने चिन्मय मांडलेकर ट्रोल; पत्नीने व्हिडिओ पोस्ट असे काही म्हंटले कि किरण माने संतापले, नेमकी पोस्ट काय ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
April 22, 2024
in Trending
0
मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने चिन्मय मांडलेकर ट्रोल; पत्नीने व्हिडिओ पोस्ट असे काही म्हंटले कि किरण माने संतापले, नेमकी पोस्ट काय ? वाचा सविस्तर
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : चिन्मय मांडलेकर या अभिनेत्याने आजपर्यंत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. खरंतर अभिनेता म्हणून त्यानी त्यांच्या अभिनयाला प्रचंड न्याय दिला. परंतु मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वावर नेटकऱ्यांनी पाणी फेरल आहे. या ट्रोलिंग मुले यापुढे महाराजांची भूमिका करणार नाही असा निर्णय चिन्मय मांडलेकर याने घेतला आहे. यावर अनेक कलाकारांनी चिन्मयने त्याचा निर्णय बदलावा अशी भूमिका घेतली आहे.

चिन्मय मांडलेकर या मराठमोळ्या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आणि दुसरीकडे मुलाचं नाव ‘जहांगीर’ असे ठेवले आहे. यावरून चिन्मय मांडलेकर याचं ट्रोलिंग सुरू असताना त्याच्या पत्नीने नेहा जोशी मांडलेकर हिने एक व्हिडिओ पोस्ट करून नेटकऱ्यांना चांगलंच खडसावल आहे. पण अभिनेता किरण माने यांनी चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नीच्या या व्हिडिओतील नेमकं ते वाक्य पकडलं आणि वेगळा मुद्दा उपस्थित केला आहे.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

https://www.facebook.com/share/p/fE9fARNPkke5jSHA/?mibextid=qi2Omg

नेमकं काय म्हणाले अभिनेता किरण माने

Kiran Mane – “किरण माने तुम्ही मराठा आहात. तुम्हाला… | Facebook

“किरण माने तुम्ही मराठा आहात. तुम्हाला लोकांचा एवढा सपोर्ट मिळतोय. ‘मराठा कार्ड’ वापरा. सोपी होईल लढाई.” एका राजकीय नेत्याने मला सल्ला दिला होता. आधीच सांगतो, ते नेते शरद पवारसाहेब किंवा जितेंद्र आव्हाड नव्हते. वेगळ्याच पक्षातले नेते होते, जे सध्या सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेले आहेत. त्यांनी संबंध नसताना असाच फोन करुन सल्ला दिला होता.

दोन वर्ष उलटून गेली याला. त्यावेळी माझ्या विरोधात अंधभक्तांनी ट्रोलींग केले होते आणि स्टार प्रवाहच्या पेजवर जाऊन ‘किरण मानेला सिरीयलमधून काढा’ असा धिंगाणा घातला होता… प्रचंड अर्वाच्य शब्दांत ट्रोलींग झालं. त्यानंतर अचानक मला सिरीयलमधून काढून टाकलं गेलं. मी याविरोधात लढायचा निर्णय घेतला. जनतेतून मला प्रचंड सपोर्ट मिळाला. त्यावेळची ही गोष्ट.

त्या नेत्याचं म्हणणं होतं की अशावेळी मराठा जातीचा आधार घेऊन लढणं, दबाव वाढवण्यासाठी खुप सोयीचं ठरलं असतं… कदाचित ते खरंही असावं… पण मला ते अजिबात मान्य नव्हतं. मी म्हणालो, मी जातीच्या कुबड्या वापरणार नाही. यात विनाकारण जात आणणं हे समाजात भेद निर्माण करणारं ठरलं असतं. माझी लढाई न्यायाची आणि संवैधानिक मुल्यांची आहे. मी प्रामाणिक आहे, सत्य माझ्या बाजूने आहे. मी माझी लढाई स्वबळावर लढणार… आणि ती लढलोसुद्धा. माझ्यावर आरोप करणारे आज कुठेही नाहीत. मी मात्र ताठ मानेनं ठामपणे उभा आहे.

परवा चिन्मय मांडलेकरवर त्या मानाने खुप छोटंसं, किरकोळ ट्रोलींग झालं. खरंतर तेही चुकीचंच होतं. पण आजकाल जनरली जे होतं त्या तुलनेत खुपच सौम्य होतं. पण त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना, “मी ब्राह्मण आहे आणि तो कासार आहे. आम्ही हिंदू आहोत.” हे सांगणं फार भयानक होतं. सिंपथीसाठी असेल किंवा रागाच्या भरात असेल, पण हा वाद भलत्याच दिशेला नेणारं आणि असंबद्ध होतं. ट्रोल्सच्या हेतुंना बळकटी देणारं होतं.

धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलींग हे फोफावणार्‍या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्‍या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ‘त्याने मुलाचे नांव २०१३ साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होते आहे.’

याला म्हणतात ‘संविधान धोक्यात येणं’. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नांव ठेवायचं ‘स्वातंत्र्य’ ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून ‘समता’ नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मुल्यं नसतील तर ‘बंधुता’ निर्माण कशी होणार?
बास. एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलींग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या
जय शिवराय… जय भीम !

किरण माने.

https://www.facebook.com/share/v/d6PeLJuWYSUpTJzH/?mibextid=oFDknk

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

BARAMATI : काका पुतण्यांमध्ये शाब्दिक चकमक; ” भाजपने अजित पवारांना लोकल नेता बनवलं..! “, रोहित पवारांची बोचरी टीका

Next Post

पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर

Next Post
पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर

पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago
काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर ! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात थेट मंत्रीपदाची माळ

काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर ! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात थेट मंत्रीपदाची माळ

1 year ago
Rain Update : हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा ! ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा ! ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

1 year ago
SSC Result : हे वर्षही मुलींचेच ! दहावीचा निकाल 95.81%; आज दुपारी असा पहा निकाल

SSC Result : हे वर्षही मुलींचेच ! दहावीचा निकाल 95.81%; आज दुपारी असा पहा निकाल

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.