• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, February 1, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Deepika Padukone : दीपिका पदुकोणची प्रेगनन्सीत केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म, ‘ त्यापूर्वी म्हणते, तक्रार कमी, प्रार्थना जास्त…!’

Web Team by Web Team
April 7, 2024
in मनोरंजन
0
Deepika Padukone : दीपिका पदुकोणची प्रेगनन्सीत केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म, ‘ त्यापूर्वी म्हणते, तक्रार कमी, प्रार्थना जास्त…!’
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनोरंजन : लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोण Deepika Padukone पती रणवीर सिंगसोबत Ranveer Singh पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 29 फेब्रुवारीला या स्टार कपलने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. या पोस्टच्या माध्यमातून दीपिकाने सांगितले होते की, ती यावर्षी सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणाच्या काळात ती सोशल मीडियावर कमी अॅक्टिव्ह असते.

दरम्यान, दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी तुलना आणि कमी तक्रारीवर आधारित आहे. दीपिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पेजचा कोट शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे की, “पोस्ट कमी करणे, जास्त काम करणे .” कमी तुलना करणे, अधिक प्रतिबिंबित करणे. तक्रार कमी, प्रार्थना जास्त. कमी चर्चा करणे, अधिक साध्य करणे. “अशी पोस्ट तिने केली आहे. बाळंतपणात प्रत्येक स्त्री हि बाळाच्या चांगल्या जडण घडणीसाठी अध्यतमाकडे वळते. सकारात्मक विचार आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. दीपिका देखील अशाच फेज मध्ये सध्या आहे.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

गेल्या वर्षी दीपिकाने शाहरुख खानसोबत ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन सिनेमे दिले होते, जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. जानेवारीमहिन्यात ती हृतिक रोशनसोबत फायटर मध्ये दिसली होती. हा चित्रपटही हिट ठरला होता. लवकरच ती करिना कपूर, अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर सोबत सिंघम अगेन मध्ये दिसणार आहे.

रोहित शेट्टी स्टारर ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पुष्पा २ सोबत १५ ऑगस्टरोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय दीपिका प्रभास स्टारर कल्की 2898 एडी रिलीज डेटमध्येही दिसणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

Next Post

महत्वाची बातमी : अखेर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत सगळे पत्ते उघडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मोठी बातमी : बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली, 12 भाविकांचा मृत्यू

मोठी बातमी : बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली, 12 भाविकांचा मृत्यू

2 years ago
सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

2 years ago
Lok Sabha Elections ” लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दाखवणार ! ” महादेव जानकरांचा भाजपला इशारा

Lok Sabha Elections ” लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दाखवणार ! ” महादेव जानकरांचा भाजपला इशारा

2 years ago
Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती सभेदरम्यानच खालावली; ताप आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती सभेदरम्यानच खालावली; ताप आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल, VIDEO

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.