• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, April 25, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home लाईफस्टाईल

आला आला उन्हाळा, तब्येती सांभाळा ! उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ‘ या ‘ टिप्स नक्की फॉलो करा

Web Team by Web Team
April 6, 2024
in लाईफस्टाईल
0
आला आला उन्हाळा, तब्येती सांभाळा ! उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ‘ या ‘ टिप्स नक्की फॉलो करा
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
Health Wealth : आला आला पावसाळा तब्येती सांभाळा ! पावसाळ्यात आजारपण घरापासून लांब रहावे म्हणून करा हे सोपे उपाय

Health Wealth : आला आला पावसाळा तब्येती सांभाळा ! पावसाळ्यात आजारपण घरापासून लांब रहावे म्हणून करा हे सोपे उपाय

June 7, 2024

आला आला उन्हाळा, तब्येती सांभाळा ! राज्यात आता उन्हाळ्याचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानामुळे अनेक आजारांना आणि व्याधींना आमंत्रण मिळते. उन्हाळ्यात विशेष करून शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे काही महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा त्यामुळे उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो.

  • तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्या. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
  • हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात.
  • उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
  • मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, जे शरीराला शुष्क करतात.
  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
  • पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका
  • लिंबू पाणी, ताक, पन्हे इत्यादी घरगुती पेये वापरा जे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. जरा वेळ शांत बसून हलके थंड पाणी बसून हळू हळू प्यावे .
  • जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या.
  • तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. ऐअर कण्डिशनरचा वापर करत असाल तर टेम्परेचर अति थंड ठेऊ नका.
  • पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा. डर्मी कुल सारख्या थंडावा देणाऱ्या पावडर चा वापर करावा.
  • उन्हाळ्यात आवश्यक नसेन तर दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
  • उष्माघाताने कोणाला त्रास होऊ लगलाच तर तातडीने काखेत, मांड्यांवर, कपाळावर थंड पाण्याच्या पाट्या ठेवा.
  • घोळणा फुटाणे ( नाकातून रक्त येणे ) हा उन्हाळ्यात होणार सामान्य त्रास आहे. अशा वेळी डोक्यावर मागे झोपवून कपाळावर आणि डोक्यावर पाणी टाकावे.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

मोठी बातमी : ‘ या ‘ चुकीमुळे वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी केली रद्द

Next Post

तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्यात कारला आग लागण्याचा धोका वाढतो ! ‘या’ चुका टाळाच अन्यथा येऊ शकते मोठे संकट

Next Post
तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्यात कारला आग लागण्याचा धोका वाढतो ! ‘या’ चुका टाळाच अन्यथा येऊ शकते मोठे संकट

तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्यात कारला आग लागण्याचा धोका वाढतो ! 'या' चुका टाळाच अन्यथा येऊ शकते मोठे संकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जरांगे पाटील भडकले’ म्हणाले, ” राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात ? “

वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जरांगे पाटील भडकले’ म्हणाले, ” राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात ? “

2 years ago
India vs New Zealand : वानखेडेवर शुभमन गिलची बॅटची तुफान फटकेबाजी, विश्वचषकातील चौथे अर्धशतक

India vs New Zealand : वानखेडेवर शुभमन गिलची बॅटची तुफान फटकेबाजी, विश्वचषकातील चौथे अर्धशतक

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : ” मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते..! ” वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

Lok Sabha Elections 2024 : ” मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते..! ” वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

2 years ago
मानसिक आरोग्य : चिडचिड होतेय ? वेळ देता येत नाहीये ? नात्यात आलेला दुरावा संपवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मानसिक आरोग्य : चिडचिड होतेय ? वेळ देता येत नाहीये ? नात्यात आलेला दुरावा संपवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.