• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, June 30, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

ठाकरे गटाला पुन्हा धक्का : ‘या’ महिला पदाधिकाऱ्याची पक्षाला सोडचिठ्ठी; तसेच दोन महिला नेत्यांच्या नावे थेट तक्रार

Web Team by Web Team
February 22, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
ठाकरे गटाला पुन्हा धक्का : ‘या’ महिला पदाधिकाऱ्याची पक्षाला सोडचिठ्ठी; तसेच दोन महिला नेत्यांच्या नावे थेट तक्रार
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशातच ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. शिल्पा बोडके यांनी पक्षाला रामराम केला आहे. शिल्पा बोडके या विदर्भ महिला आघाडी संपर्कप्रमुख आणि प्रवक्ता होत्या. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर आपल्या पक्षाचा राजीनामा पोस्ट केला आहे.

विशेष म्हणजे पक्षाला आपण सोडचिठ्ठी का देत आहोत याचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केल आहे. यावेळी शिल्पा बोडखे यांनी विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी थेट शिवसेना भवनातून आपल्या विरोधात कटकारस्थान केल्याचा आरोप केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…

माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa

— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 22, 2024
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते
@AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे…
मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा…
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

MP Sujay Vikhe-Patil : ” जयंत पाटील शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार ? शेवटचा डाव…! ” नेमकं काय म्हणाले खासदार सुजय विखे,वाचा सविस्तर

Next Post

PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

Next Post
PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.