• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची पुन्हा बेळगाव जेलमध्ये रवानगी

Web Team by Web Team
November 9, 2023
in Uncategorized
0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची पुन्हा बेळगाव जेलमध्ये रवानगी
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीच्या प्रकरणी जयेश पुजारी आणि त्याच्या साथीदारांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणात चार्जशीट झाली असून जयेश पुजारीचा नागपुरातील चौकशीचा भाग पूर्ण झाला आहे. तसेच जयेश पुजारी विरोधात कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचा तपास ही सुरू आहे. अनेक प्रकरण कर्नाटकातील न्यायालयात जयेश पुजारी आणि त्याच्या सहकारी दहशतवाद्यांना विरोधात सुरू आहेत. त्यामुळे कर्नाटक मधील प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जयेश पुजारीला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, जयेश पुजारीनं स्वतः नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याला नागपूरच्या जेल ऐवजी बेळगावच्या जेलमध्ये ठेवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका काही दिवसांपूर्वी केली होती. जयेश पुजारीला बेळगावच्या जेलमध्ये कशा पद्धतीने विविध सोयीसुविधा, इंटरनेट असलेला मोबाईल फोन आणि चमचमीत खाद्यपदार्थ मिळत होते, हे यापूर्वीच्या तपासात पुढे आले होते. त्यामुळे जयेश पुजारी पुन्हा त्याच बेळगावच्या तुरुंगात आपल्या इतर सहकारी दहशतवाद्यांच्या सोबतीला गेल्यानंतर पुन्हा त्याचे तसेच कृत्य सुरू तर होणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

दहशतवादी जयेश पुजारीने यापूर्वी देखील नागपूरच्या जेलमध्ये अनेक नाट्यमय प्रकार केले होते. नागपूरच्या जेलमधील बराकमध्ये असताना तिथल्या लोखंडी गजांना लावलेल्या बारीक तारीचे तुकडे गिळून मी लोखंडी तार खाल्ल्याचा कांगावा केला होता.मात्र जेल प्रशासनानं लगेच त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता तपासा अंती ही तार नसून बारीक तुकडे असल्याची निष्पन्न झाले होते. जयेश पुजारीनं धमकी देत खंडणीची मागणी केली होती.

जयेश पुजारी बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीनं दोनदा फोन केला होता. यावेळी त्यानं पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीनं दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी यानं बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केलं असून धर्म परिवर्तनानंतरचं त्याचं नाव शाकीर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी देखील संबंध असल्याचेही समोर आलं होतं.

Previous Post

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 1000 टॅंकर्स; प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next Post

राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात; 20 मेट्रिक टन केळी 40 फूट कंटेनरच्या माध्यमातून रवाना

Next Post
राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात; 20 मेट्रिक टन केळी 40 फूट कंटेनरच्या माध्यमातून रवाना

राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात; 20 मेट्रिक टन केळी 40 फूट कंटेनरच्या माध्यमातून रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

‘मी जातीवर राजकारण केलं नाही आणि करणार नाही…’ शरद पवार यांचा खुलासा

‘मी जातीवर राजकारण केलं नाही आणि करणार नाही…’ शरद पवार यांचा खुलासा

2 years ago
Agriculture Worker Recruitment : कृषी सेवक पदभरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Agriculture Worker Recruitment : कृषी सेवक पदभरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

2 years ago
महत्वाची बातमी : पेमेंट करताना होणारे फसवणूकीचे वाढते प्रकार लक्षात घेता Google Pay ने आणले ‘हे’ महत्वाचे फिचर, वाचा सविस्तर

महत्वाची बातमी : पेमेंट करताना होणारे फसवणूकीचे वाढते प्रकार लक्षात घेता Google Pay ने आणले ‘हे’ महत्वाचे फिचर, वाचा सविस्तर

2 years ago
China world fastest internet

China world fastest internet : चीनने लाँच केले जगातलं सर्वात वेगवान इंटरनेट

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.