• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

Web Team by Web Team
March 28, 2024
in Uncategorized
0
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच मोठमोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. एकीकडे आज बारामतीतून विजय शिवतारे यांनी तलवार म्यान केली आहे. तर आता बुलढाण्यातून संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी थेट लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections उमेदवारी नामांकन अर्ज भरून तलवार उपसली आहे.

महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांवर जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. सध्य परिस्थितीमध्ये बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत. तर शिवसेनेने अद्याप देखील लोकसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही आणि अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
Budget Session : अर्थमंत्री अजित पवार यांनी केले अर्थसंकल्पाचे वाचन; शेतकऱ्यांसाठी भरभरून तरतूद, वाचा महत्त्वाचे मुद्दे

Budget Session : अर्थमंत्री अजित पवार यांनी केले अर्थसंकल्पाचे वाचन; शेतकऱ्यांसाठी भरभरून तरतूद, वाचा महत्त्वाचे मुद्दे

February 27, 2024

संजय गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचललं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

महत्त्वाची बातमी : अरविंद केजरीवालच मुख्यमंत्री ! दिल्ली हायकोर्टाने मुख्यमंत्रीपद काढून घेण्याची याचिका फेटाळली

Next Post

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Next Post
Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; " जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Vijay Wadettiwar : ही मॅच फिक्सिंग आहे का ? विजय वडेट्टीवारांची मनोज जारांगेंवर घणाघाती टीका

Vijay Wadettiwar : ही मॅच फिक्सिंग आहे का ? विजय वडेट्टीवारांची मनोज जारांगेंवर घणाघाती टीका

1 year ago
नवीन घरकुलांचे उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने राज्यात पंतप्रधान आवास योजना ठप्प

नवीन घरकुलांचे उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने राज्यात पंतप्रधान आवास योजना ठप्प

2 years ago
महाराष्ट्रातील 12 लाख लोकांना मधुमेह आहे हे माहित नाही, धक्कादायक अहवाल समोर

महाराष्ट्रातील 12 लाख लोकांना मधुमेह आहे हे माहित नाही, धक्कादायक अहवाल समोर

2 years ago
नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.