• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट

Web Team by Web Team
January 29, 2024
in Trending, मनोरंजन
0
Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ‘बिग बॉस 17’ Bigg Boss Season 17 च्या विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच जणांमध्ये अंतिम चुरस रंगली होती. यामध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस 17’च्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे.

रविवारी २८ जानेवारी २०२४ ला ग्रँड फिनाले पार पडला. यामध्ये अभिनेता आणि बिग बॉस होस्ट सलमान खान याने विजेत्यांची घोषणा केली.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

https://www.instagram.com/p/C2qC2QtLPtt/?utm_source=ig_web_copy_link

विजेत्याला मिळाले एव्हडे रोख बक्षिस आणि कार

‘बिग बॉस 17’चा विजेता मुनव्वर फारुकीला बक्षीस म्हणून ट्रॉफी तसेच 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार मिळाली आहे. मुनव्वर हा बिग बॉस या शोमध्ये सुरुवातीपासूनच लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. आपल्या विनोदी आणि हजरजबाबी व्यक्तिमत्वामुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. मुनव्वर सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारा सेलिब्रेटी आहे. इंस्टावर त्याला 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

VIDEO | "I give the credit of my success to myself. Similarly, I also blame myself for all my failures. I always accept my failures… My friendship with Abhishek (Kumar), Mannara (Chopra) and Ankita (Lokhande) will always continue," said @munawar0018 at a press conference after… pic.twitter.com/tmljSVpXBi

— Press Trust of India (@PTI_News) January 29, 2024
माध्यमाशी बोलताना मुन्नावर म्हणाला कि, ‘माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन. त्याचप्रमाणे माझ्या सर्व अपयशासाठी मी स्वत:लाच दोष देईन. मी नेहमीच माझे अपयश स्वीकारतो… अभिषेक, मनारा आणि अंकिताशी माझी मैत्री कायम राहील.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

‘Bigg Boss Season 17 ‘ ची उद्या फिनाले नाईट; कोणत्या स्पर्धकांचे आहे पारडे जड ! तुम्हाला काय वाटत ? रविवारी सलमान खान करणार सीझनच्या विजेत्याची घोषणा

Next Post

मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर

Next Post
मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर

मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी उपक्रमांची संख्या वाढवावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी उपक्रमांची संख्या वाढवावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago
Kishori Pednekar ED Case

Kishori Pednekar ED Case: ईडी कार्यालयात किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीनंतर किरीट सोमय्यांची एन्ट्री

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : महायुतीतील लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर ?

MAHARASHTRA POLITICS : महायुतीतील लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर ?

2 years ago
Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.