• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Wine Industry Development : राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना

Web Team by Web Team
January 4, 2024
in मुख्य बातम्या, महाराष्ट्र
0
Wine Industry Development : राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

मुंबई : आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वाईन उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील योजना राबवण्यात येणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी 16 टक्के प्रमाणे व्हॅटचा परतावा देण्याचे राज्यसरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवले आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निर्णयातील प्रमुख मुद्दे

  • कोरोनाच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे.
  • 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या 16 टक्के प्रमाणे व्हॅटचा परतावा देखील देण्यात येईल.
  • राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरु करण्यात आली आहे.
  • ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस 5 वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान

Next Post

Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार, तब्येत सांभाळा !

Next Post
Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार, तब्येत सांभाळा !

Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार, तब्येत सांभाळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Byju's Crisis

Byju’s Crisis : बायजूचे सीईओ म्हणाले- कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, कंपनी लवकरच करणार कमबॅक

2 years ago
Adarsh Scam : चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर गंभीर आरोप : …म्हणून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? केंद्राच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, नेमका काय आहे ‘आदर्श घोटाळा’? वाचा सविस्तर

Adarsh Scam : चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर गंभीर आरोप : …म्हणून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? केंद्राच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, नेमका काय आहे ‘आदर्श घोटाळा’? वाचा सविस्तर

1 year ago
मोठी बातमी : 65 टक्के वाढीव आरक्षणाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना धक्का

मोठी बातमी : 65 टक्के वाढीव आरक्षणाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना धक्का

12 months ago
Supreme Court : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे; हा पोरखेळ चालू आहे का ?

Supreme Court : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे; हा पोरखेळ चालू आहे का ?

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.