• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Virat Kohli’s world record : “शतकाचे अर्धशतक पूर्ण” ; वानखेडेवर क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला

Web Team by Web Team
November 15, 2023
in मुख्य बातम्या
0
Virat Kohli’s world record : “शतकाचे अर्धशतक पूर्ण” ; वानखेडेवर क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराट वनडे विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरसह यासह कोहलीने वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगलाही मागे टाकले आहे.

हे वाचलेत का ? India vs New Zealand : वानखेडेवर शुभमन गिलची बॅटची तुफान फटकेबाजी, विश्वचषकातील चौथे अर्धशतक

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

विराटने न्यूझीलंड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं आहे. विराटचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 50 वं शतक ठरलं आहे. विराटने या शतकासह विश्व विक्रम केला आहे. विराटने सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विश्व विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या नावावर आता सर्वाधिक शतकांचा विश्व विक्रम झाला आहे.

The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.

I… pic.twitter.com/KcdoPwgzkX

— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023

कोणत्या विश्वचषकात कुणी सर्वाधिक धावा चोपल्या ?

1975 – ग्लेन टर्नर – न्यूझीलंड – 4 डावात 333 धावा

1979 – Gordon Greenidge – वेस्ट इंडिज – 4 डावात 253

1983 – David Gower – इंग्लंड – 7 डावात 384 धावा

1987 – ग्रहम गूच – इंग्लंड – 8 डावात 471 धावा

1992 – मार्टिन क्रो – न्यूझीलंड – 9 डावात 456 धावा

1996 – सचिन तेंडुलकर – इंडिया – सात डावात 523 धावा

1999 – राहुल द्रविड – इंडिया – 8 डावात 461 धावा

2023 – सचिन तेंडुलकर – इंडिया – 11 डावात 673 धावा

2007 – मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलिया – 10 डावात 659 धावा

2011 – तिलकरत्ने दिलशान – श्रीलंका – 9 डावात 500 धावा

2015 – मार्टिन गप्टिल – न्यूझीलंड – 9 डावात 547 धावा

2019 – रोहित शर्मा – इंडिया- 9 डावात 648 धावा

2023 – विराट कोहली – इंडिया – 10 डावात 674 धावा

हे वाचलेत का ? India vs New Zealand semi-final Updates : भारताने टॉस जिंकून बॅटिंग निवडली; रोहित शर्मा 47 धावांवर पॅव्हेलियनमध्ये

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८० शतके झळकावली आहेत. त्याने वनडेत ५० तर कसोटी क्रिकेटमध्ये २९ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर टी-२० इंटरनॅशनलमध्ये त्याने १ शतक झळकावले आहे. विश्वचषक २०२३ च्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याने ११७ धावांची खेळी केली होती. या डावात 9 चौकार आणि 2 षटकार ठोकण्यात आले. त्याने श्रेयससोबत १६३ धावांची भागीदारी रचली.

Previous Post

तुमचं नाव ‘मनोज’ आहे का? मनोज नाव असलेल्या व्यक्तीला मिळणार जबरदस्त ऑफर

Next Post

India vs New Zealand : विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरचे देखील शतक पूर्ण; भारताची ऐतिहासिक खेळी

Next Post
India vs New Zealand : विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरचे देखील शतक पूर्ण; भारताची ऐतिहासिक खेळी

India vs New Zealand : विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरचे देखील शतक पूर्ण; भारताची ऐतिहासिक खेळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

AYODHYA : अयोध्येत वाढतोय जल्लोष, भारतात पुन्हा दिवाळी…! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार ‘हे’ विधी आजपासून सुरु

AYODHYA : अयोध्येत वाढतोय जल्लोष, भारतात पुन्हा दिवाळी…! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार ‘हे’ विधी आजपासून सुरु

1 year ago
Jitendra Awhad Apologises : ” मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, हा वाद मला वाढवायचा नाही… !” जितेंद्र आव्हाड यांची त्या अपवादात्मक वक्तव्यानंतर जाहीर माफी

Jitendra Awhad Apologises : ” मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, हा वाद मला वाढवायचा नाही… !” जितेंद्र आव्हाड यांची त्या अपवादात्मक वक्तव्यानंतर जाहीर माफी

1 year ago
Maratha Reservation : ” गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ?” संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका

Maratha Reservation : ” गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ?” संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका

1 year ago
2029 पासून होणार लोकसभा निवडणुकांसोबत राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी ? वाचा सविस्तर

2029 पासून होणार लोकसभा निवडणुकांसोबत राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी ? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.