• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

SUPRIYA SULE : ” राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे…” खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया

Web Team by Web Team
November 1, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
SUPRIYA SULE : ” राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे…” खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनही करण्यात आलं. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झालेल्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, “मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे, सातत्यानं जालन्याला ज्या अमानुष पद्धतीनं महिलांवर मुलांवर अन्याय आणि लाठीचार्ज केला जात आहे. याच गृहमंत्रालयानं त्यानंतर ज्या पद्धतीनं कोयता गॅंग असेल आणि ज्या पद्धतीनं मराठा असेल धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे.”

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

“कालपासून हेच बोलत आहेत की, काल सत्तेत असलेले जे आमदार आहेत. मंत्र्यांची कॅबिनेट झाली होती, सह्याद्रीला आणि आंदोलन सत्तेत असलेले आमदार करत होते, गव्हर्नर हाऊसला. गव्हर्नर हाऊस आणि सह्याद्रीमध्ये तुम्ही चालत जरी गेला तरी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार गव्हर्नर हाऊसला सत्तेत जातात. याचाच अर्थ आम्ही तर विरोधातच आहोत, पण सत्तेत असलेल्याही आमदारांना या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही.”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“मी गेले दोन दिवस मागणी करतेय, तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीनं अधिवेशन घ्या, ही सातत्यानं मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतल्या बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात जास्त वेळा हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे?”, असंही त्या म्हणाल्यात. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, “माननीय देवेंद्रजी आमच्या घराच्याबाहेर येऊन म्हणाले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ धनगर समाजाला. काय झालं दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, ना मराठा समाजाला 30 दिवसात… आज जरांगे पाटलांचा मनाचा मोठेपणा आहे की, ते स्वतः म्हटले 30 दिवस नको, मी दहा दिवस वाढवून देतो, 40 दिवस दिलेत.”

Previous Post

MARATHA RESERVATION : मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आमदारांवर पोलिसांची कारवाई

Next Post

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

Next Post
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव; राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Opposition Leader: विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेस हायकमांडची स्ट्रॅटजी; महाराष्ट्रात नेते लागले कामाला

Opposition Leader: विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेस हायकमांडची स्ट्रॅटजी; महाराष्ट्रात नेते लागले कामाला

2 years ago
India vs New Zealand semi-final Updates : भारताने टॉस जिंकून बॅटिंग निवडली; रोहित शर्मा 47 धावांवर पॅव्हेलियनमध्ये

India vs New Zealand semi-final Updates : भारताने टॉस जिंकून बॅटिंग निवडली; रोहित शर्मा 47 धावांवर पॅव्हेलियनमध्ये

2 years ago
Starlink Elon musk

Starlink Internet in India : भारतातील खेड्यांमध्ये Elon Musk आणणार हायस्पीड इंटरनेट, वाचा स्टारलिंक प्रोजेक्टबद्दल…

2 years ago
‘Tiger 3’ चा ट्रेलर लवकरच…! सलमान खानच्या चित्रपटाला CBFC कडून प्रमाणपत्र

‘Tiger 3’ चा ट्रेलर लवकरच…! सलमान खानच्या चित्रपटाला CBFC कडून प्रमाणपत्र

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.