• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, June 26, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Nitin Gadkari : पुसदमध्ये भाषणादरम्यान ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली; आता प्रकृती कशी? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
April 25, 2024
in मुख्य बातम्या, POLITICS
0
Nitin Gadkari : पुसदमध्ये भाषणादरम्यान ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली; आता प्रकृती कशी? वाचा सविस्तर
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुसद : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना निवडणूक प्रचारासाठी राहिलेला कमी वेळ पाहता सर्वच नेते एकाच दिवसात अनेक दौरे आणि सभांमध्ये उपस्थिती घेत आहेत. अशातच यवतमाळच्या पुसद येथील एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते नितीन गडकरी Nitin Gadkari यांना आज अचानक भोवळ आली. आणि जवळ उभ्या असलेल्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले.

यवतमाळच्या पुसदमध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी आज नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी या सभेला उपस्थिततांना संबोधित करत असताना ते उभे राहिले. भाषण करत असताना काही वेळानं त्यांना अचानक चक्कर आली आणि ते स्टेजवर कोसळणार एवढ्यात त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

परभणीमध्ये महादेव जानकर यांची मोठी घोषणा ! ” निवडून आलो नाही तर संन्यास घेईन, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार !

परभणीमध्ये महादेव जानकर यांची मोठी घोषणा ! ” निवडून आलो नाही तर संन्यास घेईन, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार !

या आधी देखील नितीन गडकरी यांना भर सभेमध्ये भोवळ आल्याची घटना घडलेली आहे. तात्काळ त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

CRIME NEWS : 570 रुपयाच्या वीज बिलासाठी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांची निर्दयीपणे हत्या; एकापाठोपाठ कोयत्याने केले 16 वार

Next Post

BIG NEWS : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

Next Post
BIG NEWS : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

BIG NEWS : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

JALANA : “देवेंद्र फडणवीस बेइमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या… लढा सुरू ठेवा ! ” संभाजी भिडेंची मनोज जरांगे यांना विनंती

JALANA : “देवेंद्र फडणवीस बेइमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या… लढा सुरू ठेवा ! ” संभाजी भिडेंची मनोज जरांगे यांना विनंती

2 years ago
Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

1 year ago
” एकनाथ शिंदेंना धमकवलं आणि ते XXX ला पाय लावून पळाले; फडणवीसांना अटक होणार ! ” संजय राऊत यांची खळबळजनक विधानं

” एकनाथ शिंदेंना धमकवलं आणि ते XXX ला पाय लावून पळाले; फडणवीसांना अटक होणार ! ” संजय राऊत यांची खळबळजनक विधानं

1 year ago
Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

Rahul Gandhi : काँग्रेसची सर्व बँक खाती फ्रीज ! राहुल गांधी म्हणतात, ” रेल्वे तिकिटासाठीही पैसे नाहीत..! “

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.