पुणे : माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील Pratibhatai Patil यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नेमकं कोणत्या कारणाने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

- प्रतिभाताई पाटील या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत. 2007 ते 2012 या दरम्यान त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविलं
- जळगाव विधानसभा मतदारसंघातून प्रतिभाताई पाटील या निवडून आल्या होत्या
- त्यानंतर त्यांनी वीस वर्ष वेगवेगळी मंत्रिपद भूषवली आहेत.