• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maratha Reservation : ” मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा…!” नितेश राणेंची संतप्त भूमिका, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
February 26, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Maratha Reservation : ” मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा…!” नितेश राणेंची संतप्त भूमिका, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मराठा आरक्षण Maratha Reservation, मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांचे उपोषण आणि थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांच्यावर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केलेली टीका यावरून आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामध्ये नितेश राणे Nitesh Rane यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी संताप व्यक्त करून त्यांची नार्को चाचणी करा अशी मागणी देखील केली आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे ?

जरांगे पाटील यांनी ” देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. त्यांच्यामध्ये दम नाही. पोलिसांच्या अडून सगळं करत आहेत…! ” असं वक्तव्य केलं यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण आणखीनच आपल आहे. यावेळी पाटील यांच्याबाबत आपला संताप व्यक्त करताना भाजप नेते नितेश राणे म्हणाले की, ” जरांगे पवार गटाच्या जवळचे आहेत. ते कुणाच्या जीवावर शिव्या शाप देत आहेत. त्यांच्या तोंडून सध्या तुतारी वाजते. जरांगे यांनी राजकारण सोडून भूमिका घ्यावी. तसेच जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच टीका का करतात ? जी टीका शरद पवार गटातले नेते करतात.. जी भाषा उद्धव ठाकरे भाषणाच्या माध्यमातून वापरतात, तीच भाषा जरांगे पाटील करतात. सेम टू सेम त्यांचं भाषण कॉपी आणि पेस्ट केल आहे. असे देखील नितेश राणे यावेळी म्हणाले आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Maratha Reservation : ” गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ?” संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका

Maratha Reservation : ” गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ?” संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका

काय म्हणाले होते मराठा आंदोलन जरांगे पाटील

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आपल्या मागणीसाठी उपोषण सुरूच ठेवले आहे. दरम्यान सध्या त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईन मधून विष देण्याचा कट रचलेला आहे. त्यामुळेच मी सलाईन घेणे बंद केलं आहे. असा थेट आरोप जरंग यांनी गृहमंत्र्यांवर केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही ते पोलिसांच्या आडून करत आहेत सगळं… असा आरोप देखील त्यांनी केला आहे. यावर आता महाराष्ट्राच राजकारण चांगलंच तापलं आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation : ” गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ?” संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका

Next Post

BIG NEWS : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आंदोलनाची पुढची दिशा लवकरच करणार जाहीर

Next Post
BIG NEWS : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आंदोलनाची पुढची दिशा लवकरच करणार जाहीर

BIG NEWS : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आंदोलनाची पुढची दिशा लवकरच करणार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#Pandharpur : पंढरपुरात मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली रहस्यमय खोली; नेमकं काय आहे या खोलीत? वाचा सविस्तर

#Pandharpur : पंढरपुरात मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली रहस्यमय खोली; नेमकं काय आहे या खोलीत? वाचा सविस्तर

1 year ago
Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी

Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी

1 year ago
अंतिम दर्शनासाठी अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव बोरीवलीतील निवासस्थानी; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अंतिम दर्शनासाठी अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव बोरीवलीतील निवासस्थानी; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

1 year ago
जुन्या मुंबईची ओळख असणारे म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होणार !

जुन्या मुंबईची ओळख असणारे म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होणार !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.