• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

MARATHA ARAKSHAN : पंतप्रधान शिर्डीत दाखल; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री चर्चा करणार; मंत्री अब्दुल सत्तार यांचे महत्त्वाचं विधान

Web Team by Web Team
October 26, 2023
in मुख्य बातम्या
0
MARATHA ARAKSHAN : पंतप्रधान शिर्डीत दाखल; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री चर्चा करणार; मंत्री अब्दुल सत्तार यांचे महत्त्वाचं विधान
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ते मराठा आरक्षण या विषयावर चर्चा करणार आहेत. ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे, असं मोठं विधान राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. आरक्षणात कुणीही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरक्षण देण्यावर ठाम आहेत, असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलेत का ? Maratha Reservation : संजय दत्त,सलमान खान यांच्या खटल्यातील वकील सतीश मानशींदे आता निशुल्क मराठा आंदोलकांची केस लढणार !

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

प्रसारमाध्यमांशी अब्दुल सत्तर यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणले कि, समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. ओबीसीचं आरक्षण कमी न करता ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीत आरक्षण बसवण्यात येणार आहे. 75 दिवस थांबणार नसेल तर कसं होईल ? संयम ठेवावा. काही दिवस थांबणं योग्य ठरेल. तुमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नेत्यांना गावबंदी हा पर्याय असू शकत नाही. सुख-दुःखाच्या कार्यक्रमात जावं लागेल. सामाजिक, धार्मिक, लग्न कार्यात जावं लागेल, असं करू नका. शेवटी राजकारणात व्यक्ती स्वतंत्र आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

हे वाचलेत का ? “जरांगेंचे लाड थांबवले नाहीत, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल” गुणरत्न सदावर्ते यांचा राज्यसरकारला इशारा

घटनात्मक अधिकार हिरावून घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. ते मराठा समाजाचे आहेत. ते जेव्हा शिवरायांची शपथ घेऊन सांगतात तेव्हा शंका घेण्याचं काम नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Previous Post

‘वाघ बकरी’ या लोकप्रिय चहा ब्रँडचा रंजक इतिहास नेमका काय आहे

Next Post

Pune Crime : ट्रिपल सीट होते म्हणून पोलिसाने फाडली पावती; आर्मी जवानाने थेट पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, आणि मग…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

व्हिनेगर कांद्याचे फायदे : कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते व्हिनेगर कांदा; वाचा सविस्तर माहिती

व्हिनेगर कांद्याचे फायदे : कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते व्हिनेगर कांदा; वाचा सविस्तर माहिती

2 years ago
Ambadas Danave : ” माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे…! ” , अंबादास दानवेंनी भाजपा पक्षप्रवेशाबाबत स्पष्टच सांगितले…

Ambadas Danave : ” माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे…! ” , अंबादास दानवेंनी भाजपा पक्षप्रवेशाबाबत स्पष्टच सांगितले…

2 years ago
Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन VIDEO

Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन VIDEO

2 years ago
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास रेट्रो लुकमध्ये नागपूर मेट्रोतून सैर सपाटा, पहा फोटो

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास रेट्रो लुकमध्ये नागपूर मेट्रोतून सैर सपाटा, पहा फोटो

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.