• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 20, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Doctors strike : महत्वाची बातमी ! 7 फेब्रुवारी पासून राज्यातील निवासी डॉक्टरांची संपाची हाक; आरोग्य सेवा कोलमडणार ?

Web Team by Web Team
February 6, 2024
in मुख्य बातम्या
0
Doctors strike : महत्वाची बातमी ! 7 फेब्रुवारी पासून राज्यातील निवासी डॉक्टरांची संपाची हाक; आरोग्य सेवा कोलमडणार ?
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. उद्या बुधवार दि. 7 फेब्रुवारीला राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप Doctors strike पुकारला आहे. मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने केवळ आश्वासनाची माळ या निवासी डॉक्टरांच्या गळ्यात घातली आहे. दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संपावर जाणार असल्याचा निर्णय राज्यातील निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यातील 533 निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.

दरम्यान निवासी डॉक्टरांचा हा संप रुग्णांना नक्कीच तापदायक ठरू शकतो. त्यामुळे राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

Next Post

बाबरीची वीट : बाळा नांदगावकर यांची राज ठाकरे यांना ‘बाबरीची वीट’ भेट; “राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात…!” – बाळा नांदगावकर

Next Post
बाबरीची वीट : बाळा नांदगावकर यांची राज ठाकरे यांना ‘बाबरीची वीट’ भेट; “राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात…!” – बाळा नांदगावकर

बाबरीची वीट : बाळा नांदगावकर यांची राज ठाकरे यांना 'बाबरीची वीट' भेट; "राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात…!" - बाळा नांदगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

डॉ. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज वैध ! ” कितीही रडीचे डाव खेळा, येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार ! “, अमोल कोल्हेंचे विरोधकांना थेट आव्हान

डॉ. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज वैध ! ” कितीही रडीचे डाव खेळा, येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार ! “, अमोल कोल्हेंचे विरोधकांना थेट आव्हान

1 year ago
Deputy Chief Minister Ajit Pawar : ‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा

Deputy Chief Minister Ajit Pawar : ‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

1 year ago
BIG NEWS : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती राहिली नाही ! नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर

BIG NEWS : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती राहिली नाही ! नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.