• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी दाखल, सरकारच्या शिष्टमंडळाला अखेर यश !

Web Team by Web Team
September 14, 2023
in BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी दाखल, सरकारच्या शिष्टमंडळाला अखेर यश !
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज सुटलं. त्यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस होता. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्यास तयार होते. पण त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी त्यांची मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे स्टेजवर उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. सरकारच्या शिष्टमंडळाला अखेर यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. संभाजी भिडे हे देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटून गेले होते. काल रात्री गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी आज उपोषण सोडलं.

Previous Post

एसटी बसचे आरक्षण आता IRCTC च्या वेबसाईटवर देखील करता येणार; वाचा सविस्तर

Next Post

INFORMATIVE : देशाला ‘भारत’ हे नाव कसे पडले ? वाचा इतिहासातील हे पुरावे

Next Post
INFORMATIVE : देशाला ‘भारत’ हे नाव कसे पडले ? वाचा इतिहासातील हे पुरावे

INFORMATIVE : देशाला 'भारत' हे नाव कसे पडले ? वाचा इतिहासातील हे पुरावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#Deputy CM Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीबाबत देवेंद्र फडणवीस संतापले; मनुस्मृतिबाबत स्पष्टच सांगून टाकले

#Deputy CM Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीबाबत देवेंद्र फडणवीस संतापले; मनुस्मृतिबाबत स्पष्टच सांगून टाकले

1 year ago
NCP MLA Disqualification Hearing : “आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता..!” आमदार अपात्रता सुनावणीमध्ये मंत्री अनिल पाटलांच खळबळजनक वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले…

NCP MLA Disqualification Hearing : “आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता..!” आमदार अपात्रता सुनावणीमध्ये मंत्री अनिल पाटलांच खळबळजनक वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले…

1 year ago
Children’s Mental Health : मुलांसमोर भांडणे टाळाच ! घरातील भांडणे मुलांच्या मानसिक आरोग्यावर अशा प्रकारे घातक परिणाम करू शकतात

Children’s Mental Health : मुलांसमोर भांडणे टाळाच ! घरातील भांडणे मुलांच्या मानसिक आरोग्यावर अशा प्रकारे घातक परिणाम करू शकतात

2 years ago
T20 Series : T20 सीरीज सुरु होण्यापूर्वी पहिल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून सूर्यकुमारने अशी कल्पनाच केली नसेल

T20 Series : T20 सीरीज सुरु होण्यापूर्वी पहिल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून सूर्यकुमारने अशी कल्पनाच केली नसेल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.