• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 27, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Web Team by Web Team
May 7, 2024
in BREAKING NEWS
0
Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. आज सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील एका मतदान केंद्रावर मतदारांन थेट ईव्हीएम EVM मशीन पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रावरील अधिकाऱ्यांनी या मतदाराला पोलिसांच्या हवाली केले आहे.

सोलापूर!

सांगोला येथे मतदाराने EVM मशीनवर पेट्रोल टाकून आग लावली. pic.twitter.com/wcXjNwJI6K

— Pawan/पवन (@thepawanupdates) May 7, 2024

Big Breaking : धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीन जण गंभीर जखमी, आरोपी फरार

Related posts

Nitish Kumar Health Update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

Nitish Kumar Health Update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

June 15, 2024
मोठी बातमी : बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली, 12 भाविकांचा मृत्यू

मोठी बातमी : बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली, 12 भाविकांचा मृत्यू

June 15, 2024
Big Breaking : धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीन जण गंभीर जखमी, आरोपी फरार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये सोलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुण मतदारांन अचानक ईव्हीएम मशीन पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोलापुरातील सांगोल्यामधील बादलवाडी येथील मतदान केंद्रावर घडली आहे. केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी या तरुणाला ताब्यात घेतलं. त्यामुळे अनर्थ टळला. या तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आल असून त्याने नेमकं असं पाऊल का उचललं याचा अधिक तपास आता पोलीस करतील.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Big Breaking : धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीन जण गंभीर जखमी, आरोपी फरार

Next Post

Latur Lok Sabha Election : लातूरमध्ये सुनेगाव सांगवी गावात मतदानचं झाले नाही; मतदारांनी ‘या’ कारणाने टाकला बहिष्कार

Next Post
Latur Lok Sabha Election : लातूरमध्ये सुनेगाव सांगवी गावात मतदानचं झाले नाही; मतदारांनी ‘या’ कारणाने टाकला बहिष्कार

Latur Lok Sabha Election : लातूरमध्ये सुनेगाव सांगवी गावात मतदानचं झाले नाही; मतदारांनी 'या' कारणाने टाकला बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

3 years ago
Maratha Reservation ” …अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील !” मनोज जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं, थेट दिला इशारा

Maratha Reservation ” …अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील !” मनोज जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं, थेट दिला इशारा

3 years ago
Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

3 years ago
Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.