• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, February 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

Big Breaking : धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीन जण गंभीर जखमी, आरोपी फरार

Web Team by Web Team
May 7, 2024
in BREAKING NEWS, Crime
0
Big Breaking : धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीन जण गंभीर जखमी, आरोपी फरार
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : धाराशिवमधून अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर येते आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. अशातच धाराशिवमध्ये मतदान केंद्रा जवळच दोन गट भिडले आहेत. हा वाद एवढा विकोपाला गेला की एका गटातील आरोपींन थेट चाकू हल्ला करून एकाची हत्या तर तिघा जणांना गंभीर जखमी केलं. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा अधिक तपास घेत आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, धाराशिवमध्ये भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही घटना घडली आहे. दोन ते तीन दिवसांपासून या टोळक्यामध्ये वाद सुरू होता. मतदान केंद्रावर मतदार आणण्यावरून हा वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. शाब्दिक बाचाबाची नंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की थेट आरोपीने समाधान पाटील या तरुणावर चाकू हल्ला केला. हा चाकू हल्ला एवढा भयानक होता की समाधान पाटील याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

हा चाकू हल्ला करणारा आरोपी गौरव नाईक नवरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा अधिक तपास घेत आहेत. परंतु मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राबाहेर अशी घटना घडल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण आता प्रचंड तापला आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

VIDEO : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी सोशल मीडियावर केला पोस्ट; सुप्रिया सुळे स्वतः गेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला; वाचा नेमकं प्रकरण

Next Post

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Next Post
Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Salman Khan : सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर घुसखोरी करणारे 2 तरुण अटक; नेमकं काय आहे प्रकरण

Salman Khan : सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर घुसखोरी करणारे 2 तरुण अटक; नेमकं काय आहे प्रकरण

2 years ago
Aditya-L1 Mission : भारताने अंतराळात रचला नवा इतिहास ! आदित्य-एल 1 गाठलं आपलं ध्येय

Aditya-L1 Mission : भारताने अंतराळात रचला नवा इतिहास ! आदित्य-एल 1 गाठलं आपलं ध्येय

2 years ago
अखेर 40 तासांच्या प्रयत्नानंतर व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यात यश

अखेर 40 तासांच्या प्रयत्नानंतर व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यात यश

2 years ago
#PUNE : आधारबाबत कुशल प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

#PUNE : आधारबाबत कुशल प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.