• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

राज्यमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : वेल्हे तालुक्याला आजपासून ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव !

Web Team by Web Team
March 13, 2024
in मुख्य बातम्या
0
राज्यमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : वेल्हे तालुक्याला आजपासून ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव !
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महाराष्ट्रासाठी आज अभिमानास्पद दिवस म्हणावा लागेल. आतापर्यंत औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे यात आता आणखीन दोन ठिकाणांची भर पडते आहे यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात आले आहे तर वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड Rajgarh करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त व्यक्त केली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

Next Post

फेसबुक पोस्ट वरून फिसकटलं ? गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल ! ” ‘त्या’ फेसबुक पोस्टनंतरचं वसंत मोरेंनी राजनामा द्यायचं ठरवलं ?

Next Post
फेसबुक पोस्ट वरून फिसकटलं ? गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल ! ” ‘त्या’ फेसबुक पोस्टनंतरचं वसंत मोरेंनी राजनामा द्यायचं ठरवलं ?

फेसबुक पोस्ट वरून फिसकटलं ? गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल ! '' 'त्या' फेसबुक पोस्टनंतरचं वसंत मोरेंनी राजनामा द्यायचं ठरवलं ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंदबाग येथे हजर

सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंदबाग येथे हजर

2 years ago
Sushant and Rhea

Sushant Singh Rajput Death Anniversary : रिया चक्रवर्तीने शेअर केला सुशांतसोबतचा रोमँटिक व्हिडिओ, म्हणाली – ‘काश  तू…’

3 years ago
Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

2 years ago
Baramati Lok Sabha Election 2024 : नणंद-भावजय एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज; उपमुख्यमंत्री अजित पवार देखील भरणार डमी उमेदवारी अर्ज ? लढाई आता प्रतिष्ठेची

Baramati Lok Sabha Election 2024 : नणंद-भावजय एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज; उपमुख्यमंत्री अजित पवार देखील भरणार डमी उमेदवारी अर्ज ? लढाई आता प्रतिष्ठेची

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.