• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, August 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

Web Team by Web Team
December 28, 2023
in मुख्य बातम्या
0
Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यातून एक हृदयद्रावक अपघाताची माहिती समोर येते आहे. बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान बस आणि डंपरच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये बसमधील बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 14 प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मध्यप्रदेश मधील गुना – अरोन महामार्गावर रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार डंपर हा महामार्गावर उलट्या दिशेने येत होता. यावेळी बस आणि डंपरची समोरासमोर एवढी जोरदार टक्कर झाली की, बस अक्षरशः पलटी झाली. आणि त्यानंतर बसने पेट घेतला. यावेळी बसमधील बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 14 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

गुना से आरोन जा रही बस में भीषण आग से यात्रियों के हताहत होने का समाचार अत्यंत दुःखद है।

इस हृदय विदारक दुर्घटना में असमय मृत्यु को प्राप्त हुए दिवंगतों के परिजनों के साथ मेरी संवेदनाएं हैं। दुःख की इस विकट परिस्थिति में प्रदेश सरकार पीड़ित परिवारों के साथ खड़ी है।

मैंने…

— Dr Mohan Yadav (Modi Ka Parivar) (@DrMohanYadav51) December 27, 2023

या अपघाताच्या माहितीनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्सच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख आणि जखमी प्रवाशांच्या कुटुंबीयांना 50000 रुपयांची मदत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केली आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Health Benefits Of Cinnamon : वजन नियंत्रणात आणण्यासाठी तसेच कोलेस्टेरॉलपर्यंत, जाणून घ्या दालचिनी असंख्य फायदे

Next Post

Money Laundering Case : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ ! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे पहिल्यांदाच आरोपपत्रात थेट नाव, वाचा सविस्तर प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

3 years ago
Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

3 years ago
Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

3 years ago
Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.