• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Antarwali Sarati to Mumbai मनोज जरांगे कापणार पायी अंतर ! कसा असेल मराठा आंदोलनाचा मार्ग ? पुढे नियोजन कसे ? स्वतः जरांगे यांनी सांगितले…

Web Team by Web Team
December 28, 2023
in मुख्य बातम्या
0
Antarwali Sarati to Mumbai मनोज जरांगे कापणार पायी अंतर ! कसा असेल मराठा आंदोलनाचा मार्ग ? पुढे नियोजन कसे ? स्वतः जरांगे यांनी सांगितले…
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षामध्ये 20 जानेवारी ही तारीख राज्य सरकारच्या उरात धडकी भरवणारी ठरू शकते. कारण अंतरवली सराटी मधून जरांगे पाटील नावाचं भगव वादळ पायी मुंबईकडे कूच करणार आहे. तसेच या आंदोलकांची ताकद देखील वाढत जाणार आहे. कारण अंतरवली सराटी ते मुंबई दरम्यान अनेक महत्त्वाच्या शहर आणि गावांमधून हे आंदोलन पुढे सरकणार आहे.

मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केलं. दोन्ही वेळी राज्य सरकारने ठाम आश्वासन दिले. परंतु अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच जो तोडगा राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्यासमोर मांडला आहे. तो पूर्णपणे जरांगे पाटील यांना मान्य नाही. त्यामुळे आता 20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची लोकसभेसाठी 23 जागांची मागणी; अशोक चव्हाण म्हणाले, ” खूप जास्त होतयं..! ” वाचा नेमकं प्रकरण

दरम्यान गुरुवारी छत्रपती संभाजी नगर मध्ये जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे आंदोलन कोणत्या मार्गे पुढे सरकेल तसेच मुंबईमध्ये पोहोचेपर्यंत आणि पोहोचल्यानंतर नेमकं कसं नियोजन असेल याविषयी सविस्तर माहिती देताना म्हटले आहे की, ” अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मराठा मोर्चा हा प्रथम बीडमध्ये दाखल होईल. त्यानंतर हा मोर्चा जालना-शहागड,-गेवराई-अहमदनगर-शिरुर-शिक्रापूर, रांजणगाव-खराडी-शिवाजीनगर-पुणे-लोणावळा-पनवेल- वाशी-चेंबूर-शिवाजी पार्क असा प्रवास करत आझाद मैदानात दाखल होतील. अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाताना मराठा आंदोलकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी होईल. या तुकडीच्या प्रमुखांनी आपापल्या लोकांची काळजी घ्यावी. कोणत्याही तुकडीतील लोक उद्रेक किंवा जाळपोळ करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित तुकडी प्रमुखाची असेल” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीवरुन निघाल्यानंतर मुंबईला जाईपर्यंत रस्त्यामधील गावांकडून आपल्या खाण्यापिण्याची सर्व सोय होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्यासोबत नेलेली खाण्यापिण्याची शिदोरी मुंबईतच उघडावी लागेल. तरीही मराठा आंदोलकांची संख्या मोठी असल्यास एखाद्या गावात खाण्यापिण्याची सोय होऊ न शकल्यास मोर्चेकऱ्यांनी तयारीत राहावे. आपल्यासोबतच्या वाहनात स्वयंपाकाची सामुग्री आणि गरजेच्या सर्व गोष्टी ठेवा. आपलं वाहन हेच आपलं घर करा. ऊन, पाऊस, थंडी यापासून रक्षण करण्यासाठी याच वाहनांचा वापर करा. अंतरवाली ते मुंबई या प्रवासात पाय दुखले किंवा आजारी पडलात तरी औषधाच्या गोळ्या सोबत ठेवा, आपल्याला न थांबता मुंबईला जायचे आहे. मुंबई गाठायची या एकाच ध्येयाने वाटचाल करा. मराठ्यांनो मुंबईत अशी धडक मारा की, कोणी अशी धडक मारली नसेल. मुंबईत गेल्यानंतर यश मिळाल्याशिवाय माघारी यायचे नाही. त्यामुळे शेतीची कामं उरकून मराठा बांधवांनी ताबडतोब मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज व्हावे.सणवार, उत्सव, लग्न ही नंतर करता येतील. हा आपला शेवटचा लढा आहे. आतापर्यंत राज्यभरात मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जालन्यात एका नोंदीवर ७० मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. या हिशोबाने ५४ लाख नोंदीवर २ कोटी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. कुणबी नोंदींचा ५४ लाख हा आकडा मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी पुरेसा आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल

Next Post

Benefits Of Ginger : हिवाळ्यात आल्याचा वापर ठरू शकतो फायद्याचा; जाणून घ्या फायदे

Next Post
Benefits Of Ginger : हिवाळ्यात आल्याचा वापर ठरू शकतो फायद्याचा; जाणून घ्या फायदे

Benefits Of Ginger : हिवाळ्यात आल्याचा वापर ठरू शकतो फायद्याचा; जाणून घ्या फायदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Qatar News : ‘त्या’ 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीच्या शिक्षेपासून कसे वाचवू शकते भारत सरकार, जाणून घ्या नेमके प्रकरण

Qatar News : ‘त्या’ 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीच्या शिक्षेपासून कसे वाचवू शकते भारत सरकार, जाणून घ्या नेमके प्रकरण

2 years ago
Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

1 year ago
भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार

भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार

2 years ago
Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या लोभस मूर्तीची पहिली झलक पाहिलीत का ? शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली तेजस्वी मूर्ती

Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या लोभस मूर्तीची पहिली झलक पाहिलीत का ? शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली तेजस्वी मूर्ती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.