• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, January 30, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत; राहुल गांधी यांचा अदानींवर गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले गांधी

Web Team by Web Team
October 18, 2023
in मुख्य बातम्या
0
वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत; राहुल गांधी यांचा अदानींवर गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले गांधी
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केला आहे. वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच 32 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा धक्कादायक आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी समूह इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात आणि भारतात दुप्पट दराने कोळसा विक्री करतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

देशातील नागरिकांनी वीजेचे स्विच ऑन करताच अदानींच्या तिजोरीत पैसे जमा होतात. अदानींना पंतप्रधान मोदी संरक्षण देत आहेत. जगातील इतर देशांमध्ये अदानींच्या व्यवहाराची चौकशी होत आहे. मात्र, भारतात अदानींना कोरा चेक दिला असल्याची टीका राहुल यांनी केली. त्यांना जे काही करायचे आहे ते करू देत, परंतु लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी अदानींची चौकशी का करत नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

प्रसारमाध्यमांवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून अदानींनी आधीच विजेचे दर वाढवून जनतेकडून १२ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. विजेच्या वाढत्या किमतीमागे अदानीचा हात आहे. यावर माध्यमे प्रश्न उपस्थित करत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. अशा बातम्यांमुळे सरकार पडते.

ओसीसीआरपी म्हणजे दी ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या स्वयंसेवी संस्थेने ऑगस्ट महिन्यात अदानी समूहाच्या व्यवहारावर अहवाल प्रकाशित केला होता. अदानी समूहातील गुंतवणुकीवर यामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.अदानी समूहात 2013 ते 2018 दरम्यान झालेल्या गैरव्यवहारामागे बरेच गुंतागुंतीचे व्यवहार आहेत. हे सहजासहजी कुणाच्याही लक्षात येणार नाहीत, असंही ओसीसीआरपीने म्हटलंय. या आरोपांमागे त्यांनी बराच तपास केल्याचाही दावा केला आहे. मॉरिशसमधील दोन फंड (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) यामध्ये सहभागी होते. या दोन्ही फंडाचे व्यवस्थापक हे अदानी कुटुंबीयाचेच व्यावसायिक भागीदार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Previous Post

वर्दीत Dream 11 चे दर्दी : PSI झेंडे यांच्या अडचणीत वाढ; पोलीस आयुक्तांची कारवाई त्यात आता थेट गृहमंत्री फडणवीसांकडे तक्रार

Next Post

“अदानींसोबत झालेल्या बैठकीबाबत शरद पवार यांना विचारणा केली का ? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले…

Next Post
“अदानींसोबत झालेल्या बैठकीबाबत शरद पवार यांना विचारणा केली का ? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले…

"अदानींसोबत झालेल्या बैठकीबाबत शरद पवार यांना विचारणा केली का ? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME : पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट …! सहकारनगर परिसरात दोन टोळक्यामध्ये तुंबळ हाणामारी

PUNE CRIME : पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट …! सहकारनगर परिसरात दोन टोळक्यामध्ये तुंबळ हाणामारी

2 years ago
Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू

Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू

2 years ago
राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात; 20 मेट्रिक टन केळी 40 फूट कंटेनरच्या माध्यमातून रवाना

राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात; 20 मेट्रिक टन केळी 40 फूट कंटेनरच्या माध्यमातून रवाना

2 years ago
RAJ THACKREY : “टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!” आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

RAJ THACKREY : “टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!” आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.