• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

मोठी बातमी : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
May 1, 2024
in मुख्य बातम्या, Crime
0
मोठी बातमी : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावर दोघा जणांनी पहाटेच्या सुमारास गोळीबार केला होता. या प्रकरणात चार जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली होती. यामध्ये दोघेजण ज्यांनी गोळीबार केला आणि दोघेजण ज्यांनी पिस्तूल पुरवली होती. अशा चौघा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये आज कोठडीतच एका आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं ?

ही घटना आहे 14 एप्रिल 2024 च्या पहाटे पाचच्या सुमारास घडलेली. दोन दुचाकी स्वार हे अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर आले. यावेळी सलमान खान आणि त्याच कुटुंबीय घरातच झोपलेले होते. अचानक या दोघांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळीबार केला आणि या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी प्रचंड प्रयत्नांनी या दोघा जणांना ताब्यात घेतलं अधिक चौकशीनंतर तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने हा कट रचल्याच निष्पन्न झालं. दरम्यान या दोन्हीही प्रमुख आरोपींना पिस्तूल पुरवणारे दोन आरोपी मुंबई पोलिसांनी 25 एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. यामध्ये सोनू चंद्रन वय वर्ष 37 आणि अनुज थापन वय वर्ष 32 या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांवर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यापैकी अनुज थापन या आरोपीने आज तुरुंगातच आत्महत्या केली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

या आरोपीला तुरुंगातील चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचं समजत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत या आरोपीचा मृत्यू झाला होता.

Lok Sabha Elections 2024 : … आणि अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला ! महायुतीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

नेमकी कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : … आणि अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला ! महायुतीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections 2024 : … आणि अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला ! महायुतीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

Next Post

Lok Sabha Election 2024 : “..आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? ” शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंना डिवचलं

Next Post
Lok Sabha Election 2024 :  “..आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? ” शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंना डिवचलं

Lok Sabha Election 2024 : "..आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? " शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंना डिवचलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनराज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनराज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

2 years ago
#GANESH UTSTAV 2023 : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार

#GANESH UTSTAV 2023 : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : अजित पवारांची मोठी घोषणा; महायुतीतील बारामतीसह ‘या’ 3 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार

MAHARASHTRA POLITICS : अजित पवारांची मोठी घोषणा; महायुतीतील बारामतीसह ‘या’ 3 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार

2 years ago
Maratha Reservation : ” मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा…!” नितेश राणेंची संतप्त भूमिका, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर

Maratha Reservation : ” मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा…!” नितेश राणेंची संतप्त भूमिका, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.